AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Share: या पठ्ठ्याने मारले मैदान, बाजारात तुफान, या पेनी शेअरची एकच चर्चा

Share Market: शेअर बाजार थोडा सावरला आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात काही शेअर्स चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यात हा शेअर सुद्धा जोडला गेला आहे. या स्टॉकने 12 टक्क्यांची उसळी घेतली आहे. कोणता आहे हा शेअर?

| Updated on: Mar 18, 2026 | 4:30 PM
Share
Trident Share: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर मध्य-पूर्वेतील युद्धाचे ढग आहेत. शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला आहे. पण सध्या बाजार स्थिरावला आहे. तर ट्रायडंट शेअरने मोठी उसळी घेतली आहे. हा शेअर  12 टक्क्यांनी उसळला आहे.

1 / 6
व्यापारी सत्रा दरम्यान हा शेअर 22.10 रुपयांवरुन पुढे सरकला. हा शेअर 12 टक्क्यांनी वधारला. हा शेअर थेट 25 रुपयांवर व्यापारा करू लागला. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. गेल्या काही दिवसांपासून जुळत नसलेले कमाईचे गणित जुळून आले.

2 / 6
या शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांक 34.60 रुपये आहे. हा शेअर मे 2025 रोजी या उच्चांकावर पोहचला होता. या शेअरने काल 17 मे रोजी 52 व्या आठवड्यातील निच्चांकी 22 रुपयांची घसरण अनुभवली आहे. तरीही या शेअरने आज पुन्हा झेप घेतली आहे.

3 / 6
ट्रायडेंट लिमिटेडमध्ये प्रमोटर्सकडे जवळपास 73.68 टक्क्यांचा वाटा आहे. तर पब्लिक शेअरहोल्डिंग 26.32 टक्के इतके आहे. प्रमोटर्समध्ये मधुराज फाऊंडेशन आणि ट्रायडेंट लिमिटेड हे प्रमुख हिस्सेदार आहेत. ट्रायडेंटने 31 डिसेंबर रोजी तिमाही निकाल जाहीर केले.

4 / 6
या निकालानुसार कंपनीचा महसूल घटला. कंपनीच्या नफ्यात 44.5 टक्क्यांची घसरण झाली. निव्वळ नफा 79.7 कोटींहून थेट 44.2 कोटींवर आला. महसूलात 5.6 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. एका वर्षात महसूल 1667 रुपयांहून कमी होऊन 1,574 कोटी रुपयांवर आला.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले