PHOTO | जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम, शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad Patil) यांनी मंळवारी ( 24 नोव्हेंबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार केला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:20 PM, 24 Nov 2020
भाजपमध्ये अस्वस्थ व्हायचं. कोंडमारा झाल्यासारखं वाटायचं. या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं शक्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं.