PHOTOS: या दुकानात मिळतो सोन्यापासून बनवलेला मोदक; किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या

गणपतीच्या उत्सवात नाशिकच्या (Nashik) बाजारपेठेत चक्क 12000 रुपये किलोच्या सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकांना (Gold modak) तुफान मागणी वाढलीय. शहरातल्या सागर स्वीट्समध्ये बाप्पांसाठी चक्क 25 प्रकारचे मोदक बनवण्यात आले.

1/5

2/5
सागर स्वीट्स दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे पंचवीस मोदक तयार केलेत. त्यात काजू, बदाम, पिस्ता, चॉकलेट, बटरस्कॉच असे नाना प्रकारचे मोदकांचा समावेश आहे.

3/5
विशेष म्हणजे सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकांना सर्वाधिक मागणी आहे. चांगल्या तुपात हे मोदक तयार केलेत. त्यामुळे ग्राहकांना ते खूप आवडतायत.

4/5
सागर स्वीट हे नाशिकमधलं तसं जुनं मिठाई दुकान आहे. जवळपास 1991 पासून चौधरी मिठाईच्या व्यवसायात आहेत. गणपती उत्सवाच्या काळात मोदकांच्या विविध प्रकारांना मागणी असते. हे ओळखून त्यांनी ग्राहकांची आवड जपली.

5/5
 येथे सध्या सोन्याचा वर्ख असलेल्या मोदकाचे किलोमागचे दर 12000 रुपये आहेत. इतर प्रकारच्या मोदकाचे दर चक्क 600 रुपये किलोपासून सुरू होतात. त्यात काजूच्या मोदकाचे दर हे सध्या किलोमागे 1500 रुपये आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI