शरद पवार अमरावतीत येताच बच्चू कडू यांची बॅनरबाजी, चहापाणी, महायुतीत टेन्शन कुणाला?

Sharad Pawar Meets Bacchu Kadu in Amravati : शरद पवार यांचा दोन दिवसीय अमरावती दौरा.... या दौऱ्यात शरद पवारा यांनी बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली. यावेळी शरद पवार यांच्यासोबतच्या चाय पे चर्चा, भेटीत काय घडलं?, बच्चू कडू काय म्हणाले? पवार- बच्चू कडू भेटीचे खास फोटो...

| Updated on: Dec 28, 2023 | 3:32 PM
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. काल आणि आज या दोन दिवसात शरद पवार यांनी विविध लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. बच्चू कडू यांचीही त्यांनी भेट घेतली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. काल आणि आज या दोन दिवसात शरद पवार यांनी विविध लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. बच्चू कडू यांचीही त्यांनी भेट घेतली.

1 / 5
शरद पवार यांनी आज प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या घरी जात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी शरद पवार यांना चहापानाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर ही भेट झाली.

शरद पवार यांनी आज प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या घरी जात भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी शरद पवार यांना चहापानाचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर ही भेट झाली.

2 / 5
या भेटीबाबत बच्चू कडू माध्यमांशी बोलले. आमच्यासाठी महाविकास आघाडी  आणि महायुती सारखीच आहे.आम्ही शिंदे साहेबांसोबत मुद्द्यासोबत गेलो दिव्यांग मंत्रालय दिले म्हणून आम्ही एकनाथ शिंदे सोबत आहे. आमचे मुद्दे जर घेतले तर आम्ही महाविकास आघाडी सोबत जाऊ, असं बच्चू कडू म्हणाले.

3 / 5
आमचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणि महायुतीला देखील देऊ. ज्यांनी आमची हे मुद्दे प्रामुख्याने घेतले आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. मात्र सध्यातरी शरद पवार यांच्यासोबत शेतीच्या प्रश्नांवर चर्चा झाली, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

4 / 5
शरद पवारांच्या स्वागतासाठी बच्चू कडू यांनी चांदुर बाजार शहरात बॅनर लावले. अचलपूर फिनले मिल चालू करण्यासाठी आपला सिंहाचा वाटा असणारे, शरदचंद्र पवार यांचे चांदुर नगरीत स्वागत अशा आशयाचे बॅनर चांदुरमध्ये लावण्यात आले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.