Team India मध्ये कोणता खेळाडू सर्वात श्रींमत, रोहित की विराट?

T20 विश्वचषकासाठी Team India ची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. तर हार्दिक पांड्या याच्याकडे उपकर्णधार पद आहे. पण यापैकी कोण खेळाडू श्रीमंत आहे? माहिती आहे का?

| Updated on: May 02, 2024 | 1:04 PM
ICC Mens T-20 World Cup साठी भारतीय टीम जाहीर झाली आहे. या टीममध्ये एकूण 15 खेळाडू निवडण्यात आले आहे. त्यातील चार खेळाडू हे राखीव आहेत. टीममध्ये सहभागी खेळाडू करोडपती आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीमंत खेळाडू आहेत.

1 / 6
Virat Kohli हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटरपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार त्याची एकूण कमाई ही जवळपास 127 दशलक्ष डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात ही रक्कम 1046 कोटी रुपये आहे. त्याची वार्षिक कमाई जवळपास 15 कोटींच्या घरात आहे.

2 / 6
रोहित शर्मा याची एकूण संपत्ती जवळपास 214 कोटी रुपये आहे. मुंबईतील त्याचे घर 30 कोटींच्या घरात आहे. तसेच त्याला आयपीएल, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर स्त्रोतातून मोठी कमाई होते.

3 / 6
ऋषभ पंत, रविंद्र जडेजा हे खेळाडू 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी आहेत. जडेजा यांची नेटवर्थ 120 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्याला जाहिरातीतून पण मोठी कमाई होते.  पंत यांची नेटवर्थ 12 दशलक्ष डॉलर म्हणजे 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्याला पण अनेक ब्रँड्समधून कमाई होते.

4 / 6
स्पोर्ट्सकीडानुसार, हार्दिक पंड्याची किंमत जवळपास 91 कोटींच्या घरात आहे. पंड्याला जाहिरातीतून पण उत्पन्न मिळते. संजू सॅमसन याची नेटवर्थ जवळपास 10 दशलक्ष डॉलर म्हणजे  82 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्याला ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई होते.

5 / 6
मोहम्मद सिराज हा 57 कोटींचा मालक आहे. जसप्रीत बुमराहकडे एकूण 55 कोटींची संपत्ती आहे. अक्षर पटेलकडे 49 कोटींची नेटवर्थ आहे. युजवेंद्र चहलकडे 45 कोटींची संपत्ती आहे. शुभमन गिलची संपत्ती 34 कोटींच्या घरात आहे. सूर्यकुमार यादवकडे एकूण 32 कोटींची संपत्ती आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.