शाहरुख खानची ही हिरॉईन बनली ‘डिस्ने प्रिन्सेस’.. फोटो पाहून चाहते फिदा
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. नुकताच तिचा नवा लूक समोर आला, ज्यामध्ये ती अक्षरश: डिस्ने प्रिन्सेस सारखी दिसत होती. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'रईस' चित्रपटात ती शाहरुखसोबत प्रमुख भूमिकेत दिसली होती.
Most Read Stories