AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : साप आपल्या शिकारीला किती अंतरावरून पाहू शकतो? उत्तर वाचून चकित व्हाल

Snake Fact : साप पाहताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. जर विषारी साप चावला तर काही क्षणात मृत्यू होऊ शकतो. आज आपण साप आपल्या शिकारीला किती अंतरावरून पाहू शकतो हे जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 14, 2026 | 9:44 PM
Share
मर्यादित दृष्टी: सापांची पाहण्याची क्षमता तशी खूप कमी असते. ते त्यांच्या डोळ्यांनी स्पष्टपणे केवळ 1 ते 3 मीटर (3 ते 10 फूट) अंतरापर्यंतच पाहू शकतात.

मर्यादित दृष्टी: सापांची पाहण्याची क्षमता तशी खूप कमी असते. ते त्यांच्या डोळ्यांनी स्पष्टपणे केवळ 1 ते 3 मीटर (3 ते 10 फूट) अंतरापर्यंतच पाहू शकतात.

1 / 5
जीभेचा वापर: दृष्टी कमकुवत असल्याने साप शिकार शोधण्यासाठी आपल्या जीभेचा वापर करतात. वारंवार जीभ बाहेर काढून ते हवेतील शिकारीचा गंध ओळखतात.

जीभेचा वापर: दृष्टी कमकुवत असल्याने साप शिकार शोधण्यासाठी आपल्या जीभेचा वापर करतात. वारंवार जीभ बाहेर काढून ते हवेतील शिकारीचा गंध ओळखतात.

2 / 5
विशिष्ट सापांची क्षमता: किंग कोबरासारखे काही मोठे साप सामान्य सापांच्या तुलनेत थोडे अधिक अंतरापर्यंत पाहू शकतात. ते साधारणपणे 10 ते 15 मीटरपर्यंत पाहू शकतात.

विशिष्ट सापांची क्षमता: किंग कोबरासारखे काही मोठे साप सामान्य सापांच्या तुलनेत थोडे अधिक अंतरापर्यंत पाहू शकतात. ते साधारणपणे 10 ते 15 मीटरपर्यंत पाहू शकतात.

3 / 5
जमिनीतील कंपन: सापांना बाह्य कान नसले तरी ते जमिनीवर होणारी हलकी कंपने त्वरित ओळखतात. यामुळे एखादा प्राणी किंवा माणूस जवळ येत असल्यास त्यांना लगेच समजते.

जमिनीतील कंपन: सापांना बाह्य कान नसले तरी ते जमिनीवर होणारी हलकी कंपने त्वरित ओळखतात. यामुळे एखादा प्राणी किंवा माणूस जवळ येत असल्यास त्यांना लगेच समजते.

4 / 5
उष्णता ओळखणारे सेन्सर: अजगर आणि पिट वायपरसारख्या काही सापांच्या डोक्यावर विशेष सेन्सर असतात. यामुळे ते अंधारातही शिकारीच्या शरीरातून बाहेर पडणारी उष्णता ओळखून त्यावर हल्ला करू शकतात. याचाच अर्थ साप शिकार करण्यासाठी दृष्टीवर अवलंबून न राहता गंध, कंपन आणि उष्णता या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने शिकार शोधतात.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल