Amazon-Flipkart Sale : 30 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय 1.5 टनाचा 3 स्टार AC, संधी नका सोडू

Amazon Great Summer Sale आणि Flipkart Big Saving Days Sale सुरु झाला आहे. तुम्ही गर्मीच्या या सीजनमध्ये नवीन AC खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर अमेजॉन आणि फ्लिपकार्ट सेलमध्ये 30 हजार रुपयापेक्षा कमी किंमतीत 1.5 Ton चे 3 Star AC मॉडल्स उपलब्ध आहेत.

| Updated on: May 02, 2024 | 12:41 PM
MarQ AC Features : चार कूलिंड मोड्ससोबत येणाऱ्या या एसीमध्ये टर्बो कुल टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.  55 डिग्रीच्या गर्मीमध्ये सुद्धा हा एसी कुलिंग करण्यासाठी सक्षम आहे. 20 मिनिटं क्विक कुलिंग फीचर असलेला हा एसी 165 V ते 265 V पर्यंत वोल्टेज आरामात संभाळतो. (Freepik)

1 / 5
Cruise Split AC : या 1.5 टनाच्या स्पिल्ट एसीच्या 3 स्टार मॉडलची अमेझॉन सेलमध्ये  41 टक्के सवलतीनंतर 28,290 रुपयात विक्री सुरु आहे.  (Amazon)

Cruise Split AC : या 1.5 टनाच्या स्पिल्ट एसीच्या 3 स्टार मॉडलची अमेझॉन सेलमध्ये 41 टक्के सवलतीनंतर 28,290 रुपयात विक्री सुरु आहे. (Amazon)

2 / 5
Cruise Split AC Features : हा परवडणारा एसी 4-इन-1 कंवर्टेबल कूलिंग मोड्स, 50 डिग्री तापमानातही कुलिंग करण्यास सक्षम आहे. यात 2डी ऑटो स्विंग आणि 7 स्टेज एअर फिल्ट्रेशन सारखी वैशिष्ट्य आहेत.  (Amazon)

Cruise Split AC Features : हा परवडणारा एसी 4-इन-1 कंवर्टेबल कूलिंग मोड्स, 50 डिग्री तापमानातही कुलिंग करण्यास सक्षम आहे. यात 2डी ऑटो स्विंग आणि 7 स्टेज एअर फिल्ट्रेशन सारखी वैशिष्ट्य आहेत. (Amazon)

3 / 5
Realme TechLife 2024 : फ्लिपकार्ट सेलमध्ये 1.5 टनाचा 3 स्टारवाला स्पिल्ट इंवर्टर एसी 44 टक्के सवलतीनंतर 29,990 रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे.  (Flipkart)

Realme TechLife 2024 : फ्लिपकार्ट सेलमध्ये 1.5 टनाचा 3 स्टारवाला स्पिल्ट इंवर्टर एसी 44 टक्के सवलतीनंतर 29,990 रुपयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. (Flipkart)

4 / 5
Realme AC Features : 4-इन-1 कंवर्टेबल ऑप्शनसह येणारा हा एसी 55 डिग्री गर्मीतही कुलिंग करण्यासाठी सक्षम आहे. हा एसी 20 मिनिटात इंस्टेंट कुलिंग आणि स्टेबलायजर फ्री ऑपरेशन ( 165 V से 265 V पर्यंत) सारखी वैशिष्ट्य आहेत. (Freepik)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज.
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक.
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.