AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला? काँग्रेसकडून महत्वाचं ट्विट

Congress Shared photos on Twitter : राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार; काँग्रेसकडून फोटो शेअर करत कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यावर भाष्य

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 18, 2023 | 3:25 PM
Share
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच काँग्रेसने एक महत्वाचं ट्विट केलं आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशातच काँग्रेसने एक महत्वाचं ट्विट केलं आहे.

1 / 5
मल्लिकार्जुन खरगे यांनी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांचे हात उंचावतानाचा फोटो शेअर केलं आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांचे हात उंचावतानाचा फोटो शेअर केलं आहे.

2 / 5
आमच्यात काहीही वाद नाहीत. आम्ही एक आहोत, असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

आमच्यात काहीही वाद नाहीत. आम्ही एक आहोत, असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.

3 / 5
सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याचा फोटो काँग्रेसच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

सिद्धरामय्या यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याचा फोटो काँग्रेसच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

4 / 5
डी. के.  शिवकुमार यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली. तेव्हा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे.

डी. के. शिवकुमार यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली. तेव्हा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे.

5 / 5
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा