Photo : पूजा सावंतचा हॉट अवतार, पाहा फोटो

पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. (Pooja sawant's hot photos)

Mar 28, 2021 | 12:59 PM
VN

|

Mar 28, 2021 | 12:59 PM

पूजा सावंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. पूजा चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती देखील चाहत्यांना देते.

1 / 5
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.

2 / 5
उत्तम अभिनेत्री आणि जबरदस्त नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना सुद्धा प्रचंड आवडतात.

3 / 5
पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पाऊल ठेवलं होतं. आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, निळकंठ मास्तर अशा हिट चित्रपटांमध्ये पूजाने अभिनय केला आहे.

4 / 5
पूजाने 'महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर'या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारली आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें