AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी यांच्या घरी लंचला आली रिहाना, तिच्या पर्सचीच सर्वत्र चर्चा, किंमत तरी किती ?

Rihanna Expensive Bag: पॉप स्टार रिहाना पुन्हा चर्चेत आली आहे. मागे अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या पार्टीत गाणे म्हटल्याने ती चर्चेत होती. आता तिने अंबानी कुटुंबियासोबत एंटीलियात लंच केले आहे. या वेळी तिच्या ड्रेसबरोबरच तिने हातात पकडलेल्या 3D पर्सकडे सर्वाच्या नजारा खिळल्या होत्या. ही पर्स दिसायला साधी सुधी वाटत असली तर तिची किंमत लाखो रुपयात आहे. या पर्सच्या किंमतीत एक कार विकत येऊ शकते.

| Updated on: Apr 26, 2026 | 6:53 PM
Share
 पॉप गायिका रिहाना  हीची ही लाखमोलाची ही पर्स लक्झरी बँड ( Dior) डिओरची आहे. या पर्सची खासीयत म्हणजे यास प्रीमियम लेदर पासून तयार केली आहे. या पर्सला एक खास  3D लुक दिलेला आहे.

पॉप गायिका रिहाना हीची ही लाखमोलाची ही पर्स लक्झरी बँड ( Dior) डिओरची आहे. या पर्सची खासीयत म्हणजे यास प्रीमियम लेदर पासून तयार केली आहे. या पर्सला एक खास 3D लुक दिलेला आहे.

1 / 6
या पर्सला खास 'पफी मॅक्रोकेनेज' डिझाईन दिले गेले असल्याने त्याला हा 3D लुक मिळाला आहे.यात पर्सला गोल्ड फिनिशवाली चेन लावण्यात आली आहे. त्यामुळे ही पर्स शाही वाटते. (Photo Credit: DIOR)

या पर्सला खास 'पफी मॅक्रोकेनेज' डिझाईन दिले गेले असल्याने त्याला हा 3D लुक मिळाला आहे.यात पर्सला गोल्ड फिनिशवाली चेन लावण्यात आली आहे. त्यामुळे ही पर्स शाही वाटते. (Photo Credit: DIOR)

2 / 6
 DIOR च्या अधिकृत वेबसाईटवर या पर्सची किंमत €3,950 युरो सांगितली आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 3 लाख 61 हजार 425 रुपये होते. जर कोणाला ALTO कार खरेदी करायची असेल तर तिच्या बेस मॉडेलची एक्स शोरुम किंमत सुमारे 3.70 लाखांपासून सुरु होते. म्हणजे रिहानाच्या पर्सच्या किंमतीत एखादी कार देखील येऊ शकते.

3 / 6
डिओरचे हे कलेक्शन त्याच्या कम्फर्ट आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे. रिहाना हीने ही पर्स कॅरी केल्याने ती सिंपल आणि एलिगंट स्टाईलला किती पसंद करते हे समजते.

डिओरचे हे कलेक्शन त्याच्या कम्फर्ट आणि लक्झरीसाठी प्रसिद्ध आहे. रिहाना हीने ही पर्स कॅरी केल्याने ती सिंपल आणि एलिगंट स्टाईलला किती पसंद करते हे समजते.

4 / 6
या फोटोत रिहाना इशा अंबानी आणि श्लोका सोबत वॉक करताना नजरेस येत आहे. ज्यात तिचा लूक आणि स्टाईल एकदम खास वाटत आहे.

या फोटोत रिहाना इशा अंबानी आणि श्लोका सोबत वॉक करताना नजरेस येत आहे. ज्यात तिचा लूक आणि स्टाईल एकदम खास वाटत आहे.

5 / 6
रिहाना आपल्या पर्ससोबत मॅचिंग नेकलेस आणि मोकळ्या सोडलेल्या केसांसह आपल्या खास अंदाजात दिसत आहे. तिचा हा अंदाज खास क्लासी दिसत आहे.

रिहाना आपल्या पर्ससोबत मॅचिंग नेकलेस आणि मोकळ्या सोडलेल्या केसांसह आपल्या खास अंदाजात दिसत आहे. तिचा हा अंदाज खास क्लासी दिसत आहे.

6 / 6
Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?