AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office FD: 1 लाखाच्या गुंतवणूकीवर किती मिळणार रिटर्न? पाहा संपूर्ण कल्क्युलेशन

तुम्ही जर सुरक्षित आणि निश्चित व्याज मिळणारी बचत योजनेत पैसे गुंतवू इच्छीत असाल तर पोस्टाची एक योजना तुमच्यासाठी चांगला पर्याय होऊ शकते. यात बँकाहून अधिक व्याज मिळते.या योजनेत जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तु्म्हा किती रिटर्न मिळणार हे पाहूयात...

| Updated on: Dec 01, 2025 | 10:53 PM
Share
 पोस्ट खात्याची टाईम डिपॉझिट (TD) योजना बँक एफडी सारखीच काम करते. परंतू पोस्टाच्या योजनेत व्याज जास्त आहे.  1, 2, 3 आणि 5 वर्षाच्या कालावधींचे पर्याय आहेत. सर्वात मोठी सुविधा, ही योजना केंद्र सरकारची गॅरंटी स्कीम आहे.त्यामुळे यात पैसा सुरक्षित असतो.

1 / 5
 पोस्ट ऑफीसच्या एफडीवर कालावधीनुसार 6.9% ते 7.5% पर्यंत व्याज मिळते. पाच वर्षांच्या एफडीत सर्वात जास्त 7.5% व्याज मिळते. जे कोणत्याही बँकेच्या सामान्य एफडीहून जास्त आहे. जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर ही योजना रिटर्नच्या बाबतीत सर्वात सुरक्षित आहे.

2 / 5
  तुम्ही 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस फिक्स्ड डिपॉझिट (FD) मध्ये 1 लाख रुपये गुंतवले तर तुमची मॅच्युरिटी रक्कम 7.5 % वार्षिक व्याजदराने 144,995 रुपये होईल. याचा अर्थ तुम्हाला संपूर्ण 44,995 रुपये व्याज मिळेल. हा परतावा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगला आहे.

3 / 5
या एफडीत तुम्ही किमान 1000 रुपयांनी खाते उघडू शकता आणि कमाल गुंतवणूकीची कोणतीही सीमा नाही. म्हणजे छोटे गुंतवणूकदार असो किंवा मोठे सर्वजण याचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही सिंगल वा जॉईंट खाते अशा दोन्ही पद्धतीने एफडी खोलू शकता. ज्यात कमाल तीन लोक जोडले जाऊ शकतात.

4 / 5
पोस्ट ऑफीसची एफडीत थेट केंद्र सरकारद्वारा चालते. यात पैसे वाया जाण्याचा कोणताही धोका नाही. सर्व ग्राहकांना समान व्याज दर मिळते. तर बँका वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळे व्याज देतात. सरकारची गॅरंटी, जास्त व्याज आणि सुरक्षित रिटर्नयामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी ही योजना विश्वासार्ह पर्याय आहे.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?