प्राजक्ता रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये साकारलेली होती.
Jul 31, 2022 | 3:38 PM
मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बेधडकपणासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर कायम आपले फोटो व्हिडीओ शेअर करत असते. मात्र या बोल्डपणामुळे अनेकदा ट्रोलही होताना दिसून येते .
1 / 5
प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकताच आपले साडीतील आर्कषक फोटो शेअर केले आहेत, तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट, लाईक्सचा पाऊस पडला आहे.
2 / 5
प्राजक्ता काही दिवसांपूर्वी रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये साकारलेली होती.
3 / 5
दो नैना और इक कहानी, थोड़ा सा बादल,थोड़ा सा पानी, और इक कहानी… अशी कॅप्शन फोटोंना शेअर केली आहे.
4 / 5
तेरे नशे में हूँ मैं चूर, जिस जोग कहे रम जाऊँ मैं.., तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर, तू जो भी कहे बन जाऊँ मैं कॅप्शन फोटोना दिली आहे.