AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 21 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 20, 2023 | 10:21 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
गुंतवणूक योग्य ठिकाणी केल्याची प्रचिती येईल. चांगला मोबदला मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा प्लान आखाल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

2 / 10
काही कारणास्तव लांबचा प्रवास रद्द करावा लागेल. तसेच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे डोकं शांत ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला चांगली मदत होईल. देवासारखा धावून आला असंच म्हणावं लागेल. काम करत असलेल्या कंपनीकडून इन्सेन्टिव्ह मिळू शकतात. शुभ रंग 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
नव्या नोकरीची गेल्या काही दिवसांपासून शोधाशोध सुरु आहे. आज तुम्हाला त्याबाबत काही मार्ग सापडू शकतो. इंटरव्ह्यूला जाताना देवाचं दर्शन घेऊन जा. शुभ 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज योग्य व्यक्तीची भेट होऊ शकते. तुम्हाला भविष्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन मिळेल. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

6 / 10
आर्थिक स्थिती खालावल्याने दिवसभर चिंता लागून राहील. पण नुसता विचार करून काही बदलणार नाही. जोमाने कामाला लागा आणि स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
प्रिय व्यक्तीकडून आज तुम्हाला खडे बोल ऐकावे लागतील. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही करत असलेल्या चुका तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

8 / 10
वादात पडल्याने त्रास तुम्हाला होणार आहे. काही हातच्या गोष्टी सोडाव्या लागतील. त्यामुळे चिंता लागून राहील. पण एक लक्षात ठेवा देवाच्या काठीला आवाज नसतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
नवीन गोष्टी शिकताना ज्ञानात भर पडत जाईल. कदाचित तुमच्याकडून मोठं कार्य घडू शकतं. एखादं प्रोडक्ट तयार करून तुम्हाला चांगला मोबदला मिळू शकतो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुळेंचा सरकारला थेट सवाल
UPSC चा पेपर फुटत नाही, मग NEET चाच का? सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या' - Sanjay Raut
Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही...' संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! PA ने...
गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी
कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके
Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल
FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
Special Report | Tukaram Mundhe | FDA | मंत्रालयाच्या कँटीनचा भांडाफोड! FDA चा 98% स्वच्छ अहवाल हायकोर्टाने फेटाळला
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष