Surya Grahan 2022: या राशींच्या लोकांसाठी सूर्यग्रहण असणार खूप शुभ, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

धर्म, ज्योतिष आणि खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यग्रहण ही एक मोठी घटना मानली जाते. धर्मानुसार ग्रहणकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तसेच काहीही खाल्लेले किंवा प्यायले जात नाही.

Apr 14, 2022 | 3:50 PM
मृणाल पाटील

|

Apr 14, 2022 | 3:50 PM

धर्म, ज्योतिष आणि खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यग्रहण ही एक मोठी घटना मानली जाते. धर्मानुसार ग्रहणकाळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडतो. 30 एप्रिल रोजी होणार्‍या 2022 च्या पहिल्या ग्रहणाचा प्रभावही सर्व लोकांवर राहील. त्याचबरोबर 5 राशीच्या लोकांसाठी ते खूप शुभ सिद्ध होईल.

1 / 6
मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण बरेच फायदे घेऊन येईल. सर्व जुने संकट दूर होतील. कामात प्रगती होईल. धनलाभ होईल. धर्मात रुची वाढेल.

2 / 6
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण करिअरमधील सर्व अडथळे दूर करेल. त्यांना प्रमोशन मिळेल. इच्छित नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. अनेक स्रोतांमधून धनलाभ होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो.

3 / 6
वृश्चिक राशीच्या लोकांना 30 एप्रिलनंतर भरपूर पैसा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. व्यावसायिकांना फायदा होईल.

4 / 6
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानाचा ठरेल. तुम्हाला प्रगती-पैसा, प्रतिष्ठा आणि सर्व काही मिळेल. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे.

5 / 6
मकर राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अनेक प्रकारे लाभ देईल. नोकरी शोधणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. धनलाभ होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.  (टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा)

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें