AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप थकवा जाणवतोय आई, थोडा वेळ झोपतो..; रील्स स्टार अरुण तुपेसोबत नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं निधन नेमकं कशामुळे झालं, असा सवाल मंगळवार सकाळपासून अनेकांकडून विचारला जात आहे. अशातच त्याच्या कुटुंबीयांनी काय माहिती दिली, ते वाचा..

| Updated on: Mar 11, 2026 | 3:00 PM
Share
छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं मंगळवारी सकाळी निधन झालं. त्याच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बालाजीनगर इथल्या राहत्या घरी त्याने अखेरचा श्वास घेतला. अरुणचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं कळतंय. त्याच्या पार्थिवावर फुलंब्री इथल्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

1 / 5
अरुणच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी 6 वाजता अरुण उठला. नेहमीप्रमाणे त्याने कुटुंबीयांशी सर्वसामान्यपणे संवाद साधला. त्याला दहा वाजताच्या सुमारास शूटला जायचं होतं. परंतु त्यापूर्वी थकवा जाणवल्याने त्याने घरीच थोडा वेळ आराम करायचं ठरवलं.

2 / 5
आई, खूप थकवा जाणवतोय, थोडा वेळ झोपतो आणि मग शूटला जातो, असं त्याने आईला सांगितलं आणि तो झोपायला गेला. परंतु ही त्याच्या आयुष्याची शेवटची झोप ठरेल, याची कल्पनासुद्धा कोणी केली नव्हती. 9 वाजताच्या सुमारास जेव्हा त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो शुद्धीवर नव्हता.

3 / 5
सोशल मीडियावर अरुण तुपेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 207K फॉलोअर्स आहेत. विविध मुद्द्यांवर तो रील्स बनवायचा आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळायचे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची विशेष लोकप्रियता होती. अरुणच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

4 / 5
निधनाच्या काही तास आधीच अरुणने इन्स्टाग्रामवर एक रील्स पोस्ट केली होती. ही त्याची शेवटची पोस्ट ठरली. त्याच्या या रीलवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. अरुणला अपस्मारचा (फिट) त्रास होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.

5 / 5
Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन