AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सासू रोज टोमणे मारते? फक्त ही एक गोष्ट करा, सासू तुमच्यावर जीव ओवाळून टाकेल!

लग्नानंतर सासू-सुनेमधील मतभेद सामान्य आहेत. पण प्रेम, आदर आणि समजुतीने हे नाते मजबूत करता येते. सासूची आवडनिवड समजून घ्या, त्यांना मदत करा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा. वाद टाळा आणि समस्यांना समजूतदारपणे हाताळा. सकारात्मक दृष्टीकोन आणि वेळेने हे नाते अधिक सुंदर बनवता येते.

| Updated on: Aug 08, 2025 | 4:24 PM
Share
लग्नानंतर सासू आणि सुनेमध्ये मतभेद होणं ही एक फार सामान्य गोष्ट आहे. सासू-सुनेच्या भांडणात जेव्हा आपला नवरा आईचीच बाजू घेतो, तेव्हा ही परिस्थिती अधिक कठीण होते. त्यामुळे अशावेळी वाद घालण्यापेक्षा समजूतदारपणा दाखवून सगळ्यांची मनं जिंकणं महत्त्वाचं असते.

1 / 8
जेव्हा नवीन लग्न होते, तेव्हा खटके उडणं हे स्वाभाविक असते. पण सुनेने कधीच सासूला विरोधक समजू नये. ती तुमच्या कुटुंबाचा भाग आहे, हे समजून घ्या. तिला आदर द्या. प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारण्याऐवजी ती हसून गोष्ट टाळा. यामुळे घरातलं वातावरण बिघडत नाही.

2 / 8
तुमच्या सासूच्या आवडीनिवडी समजून घ्या. त्यांना चहा आवडत असेल तर तो वेळेवर करुन द्या. या लहान लहान गोष्टी केल्याने तुम्ही त्यांच्या मनात स्थान मिळवता येईल. तसेच त्यांचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन बदलेल.

3 / 8
घरातल्या कामांमध्ये मदत करा. सासरी गेल्यानंतर त्या ठिकाणी सून म्हणून आपली कर्तव्य नेहमी पार पाडा. यामुळे तुम्हाला घराची काळजी आहे, हे सासूला जाणवेल. त्यानंतर ती तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकेल.

4 / 8
नवऱ्याकडे सासूची तक्रार करण्याऐवजी त्यांच्याशी थेट बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यात गैरसमज झाला असेल तर प्रेम आणि आदरामुळे तो दूर करा. वाद घालणं टाळा.

5 / 8
कुटुंबाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सासूचा सल्ला घ्या. त्यांची मतं महत्त्वाची आहेत, हे त्यांना जाणवून द्या. यामुळे तुमच्याबद्दल त्यांच्या मनात आदर वाढेल.

6 / 8
सण, कौटुंबिक कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्या. सासूलाही त्यात सामील करा. त्यांच्या आवडीची काळजी घ्या. यामुळे नात्यात गोडवा येईल.

7 / 8
जर तुम्हाला राग आला असेल तर त्या क्षणी शांत राहा. योग्य वेळेची वाट बघा. त्यानंतर समजूतदारपणाने विषय हाताळा. सासूला चुकीचं ठरवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा. नातं एका दिवसात बदलत नाहीत. प्रेम, समजुतदारपणा आणि वेळेच्या मदतीने तुम्ही सगळ्यांच्या मनात जागा बनवू शकता.

8 / 8
Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक