AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोटी गुंतवणूक मोठी कमाई, या व्यवसायातून दरमहा कमवा 50 हजार! कसे ते घ्या जाणून

साड्या आणि ड्रेस मटेरियलचा व्यवसाय भारतात खूप लोकप्रिय झाला आहे. या व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे तुम्ही हा व्यवसाय लहान प्रमाणात सुरू करू शकता आणि हळूहळू तो विकसित करू शकता.

| Updated on: Jun 20, 2025 | 2:47 PM
Share
सुरुवातीला तुम्ही 30 ते 50 हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही दररोज 500 ते 1500 नफा कमवू शकता. तुमचे उत्पन्न दरमहा  15 ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकतं.

सुरुवातीला तुम्ही 30 ते 50 हजार रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. उत्पन्नाबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही दररोज 500 ते 1500 नफा कमवू शकता. तुमचे उत्पन्न दरमहा 15 ते 50 हजार रुपयांपर्यंत असू शकतं.

1 / 6
या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, दुकान भाडे करार किंवा मालकीची माहिती, दुकान नोंदणी आणि उत्पन्न 20 लाखांपेक्षा जास्त असल्यास जीएसटी नोंदणी यांचा समावेश आहे.

या व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, दुकान भाडे करार किंवा मालकीची माहिती, दुकान नोंदणी आणि उत्पन्न 20 लाखांपेक्षा जास्त असल्यास जीएसटी नोंदणी यांचा समावेश आहे.

2 / 6
आता वस्तू कुठून खरेदी करायच्या? म्हणजे तुम्हाला सुरतमधील टेक्सटाईल मार्केट, अहमदाबादमधील रिलीफ रोड, दिल्लीतील गांधीनगर मार्केट आणि जयपूर आणि कोलकाता यासारख्या शहरांमध्ये घाऊक दरात वस्तू मिळू शकतील.

आता वस्तू कुठून खरेदी करायच्या? म्हणजे तुम्हाला सुरतमधील टेक्सटाईल मार्केट, अहमदाबादमधील रिलीफ रोड, दिल्लीतील गांधीनगर मार्केट आणि जयपूर आणि कोलकाता यासारख्या शहरांमध्ये घाऊक दरात वस्तू मिळू शकतील.

3 / 6
मार्केटिंगसाठी, तुमच्या परिसरात ऑफर्स असलेले व्हिजिटिंग कार्ड आणि फ्लायर्स वितरित करा. सोशल मीडियावर उत्पादने पोस्ट करा आणि दररोज त्यांना अपडेट करत रहा. व्यवसाय वाढवण्यासाठी तोंडी माहिती देखील एक प्रभावी माध्यम असू शकतो.

4 / 6
घरबसल्या साड्या किंवा ड्रेस मटेरियल विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मीशो सारख्या अॅपचा वापर करून, तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर साड्या किंवा ड्रेस मटेरियल सहजपणे विकू शकता.

घरबसल्या साड्या किंवा ड्रेस मटेरियल विकण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मीशो सारख्या अॅपचा वापर करून, तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर साड्या किंवा ड्रेस मटेरियल सहजपणे विकू शकता.

5 / 6
हा व्यवसाय महिलांसाठी एक उत्तम स्टार्टअप पर्याय असू शकतो. जर तुम्ही योग्य नियोजन, उत्पादनाची गुणवत्ता आणि मार्केटिंग धोरण स्वीकारले तर तुम्ही कमी वेळात व्यवसाय वाढवू शकता.

हा व्यवसाय महिलांसाठी एक उत्तम स्टार्टअप पर्याय असू शकतो. जर तुम्ही योग्य नियोजन, उत्पादनाची गुणवत्ता आणि मार्केटिंग धोरण स्वीकारले तर तुम्ही कमी वेळात व्यवसाय वाढवू शकता.

6 / 6
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.