AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नमस्कार मी मालती म्हणजेच… रिंकू राजगुरुच्या नव्या पोस्टने वेधल्या सर्वांच्या नजरा

अभिनेत्री रिंकू राजगुरु हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. 'सैराट' सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेल्या रिंकू हिने नंतर कधीच मागे वळून पाहिलं आहे. आता रिंकू नव्या भुमिकेत चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट देखील व्हायरल होत आहे.

| Updated on: Dec 14, 2025 | 3:16 PM
Share
अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच 'आशा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा रिंकू  मालती या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. चाहते देखील रिंकू हिला आगामी सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच 'आशा' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा रिंकू मालती या भूमिकेला न्याय देताना दिसणार आहे. चाहते देखील रिंकू हिला आगामी सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

1 / 5
काही दिवसांपूर्वी ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि सिनेमाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली. सिनेमात आशा सेविका म्हणून रिंकू काम करणार आहे.

2 / 5
आता देखील रिंकूने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, 'नमस्कार मी मालती म्हणजेच तुमची आशाताई... १९ डिसेंबर पासुन भेटुयात जवळच्या चित्रपटगृहात' असं लिहिलं आहे.

आता देखील रिंकूने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये, 'नमस्कार मी मालती म्हणजेच तुमची आशाताई... १९ डिसेंबर पासुन भेटुयात जवळच्या चित्रपटगृहात' असं लिहिलं आहे.

3 / 5
महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात.

महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास ‘आशा’मधून उलगडत जातो. ट्रेलरमध्ये रिंकू राजगुरूने साकारलेल्या आशाचे अनेक पैलू दिसतात.

4 / 5
रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आगामी सिनेमाची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. आता देखील अभिनेत्रीने आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री आगामी सिनेमाची अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. आता देखील अभिनेत्रीने आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

5 / 5
Follow Us
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...