AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Riteish Deshmukh House | शाहरुख खान याचा मन्नत बंगलाही आहे रितेश देशमुख याच्या बंगल्यासमोर फिका, कोट्यावधी रूपये किंमत आणि

बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा चित्रपटांमध्ये नेहमीच धमाल करताना दिसतो. विशेष म्हणजे रितेश देशमुख हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रितेश देशमुख दिसतो. जबरदस्त फॅन फाॅलोइंग रितेश देशमुखची आहे.

| Updated on: Aug 27, 2023 | 10:58 PM
Share
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले असून आता यांना दोन मुले आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी काही वर्षांपूर्वी लग्न केले असून आता यांना दोन मुले आहेत.

1 / 5
विशेष म्हणजे रितेश देशमुख याचा मुंबईमध्ये मन्नत बंगल्यापेक्षाही अधिक आलिशान असा बंगला आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुख याच्या या बंगल्याची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.

विशेष म्हणजे रितेश देशमुख याचा मुंबईमध्ये मन्नत बंगल्यापेक्षाही अधिक आलिशान असा बंगला आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुख याच्या या बंगल्याची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.

2 / 5
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचा हा बंगला मुंबईच्या जुहू परिसरात आहे. या बंगल्यामध्ये सर्वच सोई सुविधा आहेत. अत्यंत खास डिझाईन हा बंगला करण्यात आलाय.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांचा हा बंगला मुंबईच्या जुहू परिसरात आहे. या बंगल्यामध्ये सर्वच सोई सुविधा आहेत. अत्यंत खास डिझाईन हा बंगला करण्यात आलाय.

3 / 5
या बंगल्यात एक खास आणि मोठे देवघर देखील आहे. महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा एक मोठा फोटो देखील या बंगल्यात लावण्यात आलाय.

या बंगल्यात एक खास आणि मोठे देवघर देखील आहे. महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा एक मोठा फोटो देखील या बंगल्यात लावण्यात आलाय.

4 / 5
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा याच्या बंगल्यात जीम, पूल अशा सर्व सोई आहेत. विशेष म्हणजे या बंगल्याच्या गॅलरीमधून मुंबईचा एक खास नजारा बघायला मिळतो.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा याच्या बंगल्यात जीम, पूल अशा सर्व सोई आहेत. विशेष म्हणजे या बंगल्याच्या गॅलरीमधून मुंबईचा एक खास नजारा बघायला मिळतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...