Sachin Tendulkar यांच्या पहिल्या प्रेमाला भेटलात का? नंतर आल्या या लक्झरियस कार

Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडलूकर याच्याकडे आज आलिशान कारचा ताफा आहे. त्याच्या गॅरेजमध्ये आलिशान कार आहेत. क्रिकेटमधील या देवाकडे लक्झरियस कार आहेत. पण त्याची पहिली कार कोणती होती, माहिती आहे का?

| Updated on: Apr 24, 2024 | 11:33 AM
Maruti 800 : सचिन तेंडूलकरच्या कार कलेक्शनमध्ये सर्वात पहिले मारुती 800 दाखल झाली होती. ही कार आता फार कमी लोकांकडे दिसते. मॅन्युअल ट्रान्समिशनची ही कार  59Nm@2500rpm टार्क जेनरेट करते. ही एक बजेट फ्रेंडली कार म्हणून ओळखली जाते.

1 / 5
360 Modena Ferrari : फॉर्म्युला वन चॅम्पियन मायकल शूमाकर याने  2002  मध्ये सचिन तेंडूलकर याला 360 मोडेना फेरारी गिफ्ट दिली होती. पण सचिनने  2011 मध्ये ही कार विकली. सचिनची कार बॉलिवूड चित्रपट ‘फेरारी की सवारी’ मध्ये पण दाखविण्यात आले होते. सचिन  BMW इंडियाचा ब्रँड एम्बेसेडर आहे.

2 / 5
Nissan GT-R : ही GT-R कार 550 Bhp जेनरेट करते. ही कार  2.9 सेकंदात  0-100 किलोमीटर प्रति तासाचा वेग घेते. या कारची किंमत जवळपास  2.4 ते 2.12 कोटी रुपये आहे.

Nissan GT-R : ही GT-R कार 550 Bhp जेनरेट करते. ही कार 2.9 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तासाचा वेग घेते. या कारची किंमत जवळपास 2.4 ते 2.12 कोटी रुपये आहे.

3 / 5
BMW X5M :बीएमडब्लू थर्ड जेनरेशन (F15)  हाय परफॉर्मेन्स X5, 4.4L V8 इंजिन आणि 4.2 सेंकदात  0-100 किलोमीटर प्रति ताशी वेगाने धावते.

BMW X5M :बीएमडब्लू थर्ड जेनरेशन (F15) हाय परफॉर्मेन्स X5, 4.4L V8 इंजिन आणि 4.2 सेंकदात 0-100 किलोमीटर प्रति ताशी वेगाने धावते.

4 / 5
BMW i8 :  ही कार 1.5 लिटर पेट्रोल इंजिनमुळे  357 hp ची पॉवर आणि  520 Nm चा टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत जवळपास 2.54 कोटी रुपये आहे. याशिवाय सचिनकडे   BMW M5 JAHRE EDITION, Mercedes C36 AMG सारख्या आलिशान कार पण आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.