पहिल्या पत्नीसोबत रोमांटिक झाला अरमान मलिक, लिपलाॅकच्या फोटोनंतर दुसरी पत्नी..
अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी कायमच चर्चेत असतात. हेच नाही तर सोशल मीडियावर यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता मोठ्या संपत्तीचे मालक अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक हे आहेत. आता काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
