Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 6 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 05, 2024 | 9:38 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. घरातील वडिलधाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला मिळत राहील. तुम्हाला खूप विचारपूर्वक पुढे जावे लागेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज तुम्हाला आर्थिक बाबतीत कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्हाला कोणत्याही प्रकल्पात तुमच्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज  तुमचा बॉस तुमच्यावर काही नवीन जबाबदारी सोपवू शकतो.तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. तसेच बॉसच मन जिंकण्यातही यशस्वी व्हाल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. तुम्ही तुमची शक्ती योग्य कामात वापरावी. आज कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये घाई करू नका. तुम्ही मित्रांसोबत गुंतवणुकीशी संबंधित योजना करू शकता. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला कौटुंबिक सदस्याकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यातील समस्यांपासून तुम्ही वाचाल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
आज राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. काही कामासाठी भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळत राहील. जर तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचे असेल तर दिवस शुभ आहे. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
समाजहितासाठी केलेल्या कामाचे आज कौतुक होईल. काही कामात उत्साही असाल, कामे सहज आणि वेळेवर पूर्ण होतील.तुमच्या कामात यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुम्ही तुमचे मत तुमच्या वरिष्ठांसमोर मांडल्यास तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल.जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्...
पाण्याच्या शोधात शिवारात घुसला बिबट्या, विहिरीत पडला अन्....
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?.
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.