‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ऐश्वर्याच्या मेहंदीला खास पाहुण्यांची उपस्थिती

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सध्या लग्नाची धूम सुरू आहे. ऐश्वर्याच्या मेहंदीला स्टार प्रवाह कुटुंबातीलच काही खास पाहुणे उपस्थित झाले आहेत. 'आई कुठे काय करते' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील संजना आणि कला मेहंदीला आल्या होत्या.

| Updated on: May 05, 2024 | 10:02 AM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्याच्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. या मेहंदीच्या कार्यक्रमात खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना या मेहंदीच्या कार्यक्रमाला येणार आहे.

1 / 5
फक्त संजनाच नाही तर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला आणि बहिणींची खास हजेरी पहायला मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतील रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धूम सुरू आहे.

2 / 5
दोन्ही कुटुंबातील वैर मिटवण्यासाठी जानकी आणि हृषिकेशने पुढाकार घेतला आहे. त्यांनीच ऐश्वर्या आणि सौमित्रचा लग्नाचा घाट घातला होता. मात्र सौमित्रने अवंतिकासोबत लग्न करण्याचं ठरवल्याने संतापलेल्या ऐश्वर्याला सारंगशी लग्न करण्याचा नवीन डाव आखला आहे.

3 / 5
यानिमित्ताने हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नसोहळा असं सर्वकाही साग्रसंगीत पार पडणार आहे. ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदीच्या कार्यक्रमातही 'ठरलं तर मग' मालिकेतील खास पाहुणी आली होती.

यानिमित्ताने हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नसोहळा असं सर्वकाही साग्रसंगीत पार पडणार आहे. ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदीच्या कार्यक्रमातही 'ठरलं तर मग' मालिकेतील खास पाहुणी आली होती.

4 / 5
18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू झाली. यामध्ये 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे आणि पौराणिक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.