AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे गाणं ऐकताच थिएटरमधील प्रत्येक व्यक्ती रडलेला, 37 वर्षानंतरही गाणं प्रचंड सुपरहिट

37 वर्षांपूर्वीचं मिथुन चक्रवर्ती यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे ऐकताच थिएटरमधील प्रत्येक प्रेक्षक रडला होता. आजही हे गाणं ऐकताना अनेकांना होतात अश्रू अनावर.

| Updated on: Aug 01, 2026 | 2:30 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत व्यक्तीच्या प्रत्येक भावनेवर आधारित अजरामर गाणी आहेत. प्रेम, विरह, मैत्री, नाती आणि कौटुंबिक भावभावना व्यक्त करणारी अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीत व्यक्तीच्या प्रत्येक भावनेवर आधारित अजरामर गाणी आहेत. प्रेम, विरह, मैत्री, नाती आणि कौटुंबिक भावभावना व्यक्त करणारी अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

1 / 5
त्यापैकी मुलीच्या लग्नानंतरच्या भावनिक निरोपाच्या प्रसंगासाठी 'बाबुल का ये घर बहना' हे गाणं गेली 37 वर्षे लोकांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दाता' या चित्रपटातील हे गाणे आजही लग्नातील विदाईच्या प्रसंगी आवर्जून वाजवले जाते.

2 / 5
या गाण्यात पद्मिनी कोल्हापुरी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर भावनिक प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. गीतकार असद भोपाली यांनी याचे हृदयस्पर्शी बोल लिहिले असून, कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले आहे. गायक किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या भावपूर्ण आवाजामुळे हे गाणं अधिकच लोकप्रिय झाले.

3 / 5
या गाण्यात एक भाऊ आपल्या बहिणीला सासरी जाताना शुभेच्छा देत तिला समजावतो की, माहेर हे आयुष्यातील काही दिवसांचेच घर असते. त्यामुळे मुलीच्या लग्नानंतरच्या विदाईतील भावनिक क्षण हे गाणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते.

4 / 5
आजही लग्नातील विदाईचे व्हिडिओ, समारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये 'बाबुल का ये घर बहना' हे गाणं आवर्जून ऐकायला मिळते. काळ बदलला असला तरी या गाण्यातील भावना आणि शब्द आजही प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करतात. त्यामुळे हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय विदाई गाण्यांपैकी एक मानले जाते.

5 / 5
Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार