AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे फोटो व्हायरल

ऐश्वर्या राय सध्या तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातील दुराव्यामुळे चर्चेत आहे. दोघेही आता एकत्र राहत नसल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचं नातं ही एकेकाळी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडायचं. पण काही गैरसमजुतीमुळे त्यांच्या नात्यात ही दुरावा निर्माण झाला होता. आता दोघांचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे.

shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 29, 2024 | 8:42 PM
Share
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते आजही चर्चेत राहते. एके काळी या दोघांनी एकमेकावर इतके प्रेम केले पण आता दोघेही वेगळे झालेत. ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सलमान अजूनही लग्नाविनाच राहत आहे. असं असलं तरी दोघांच्या फोटोंची चर्चा नेहमीच असते. सलमान आणि ऐश्वर्या यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटादरम्यान सुरू झाली होती. चित्रपटादरम्यानच ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते.

1 / 3
सलमान खान याने याआधी अनेकदा ऐश्वर्यासाठी असलेले त्याचे प्रेम दाखवून दिले होते. अनेक मुलाखतींमध्ये देखील त्याने ऐश्वर्यावरील प्रेम शेअर केले आहे. आता दोघांचे काही फोटो एका मासिकाने शेअर केले आहेत. हे फोटो खूप जुने आहेत. व्हायरल होत असलेले हे फोटो त्यांच्या डेटिंगच्या वेळचे आहेत. ज्यामध्ये सलमान ऐश्वर्याला कारमध्ये बसवताना दिसत आहे.

2 / 3
दुसऱ्या एका फोटोत तो ऐश्वर्या रायच्या गालावर कीस करताना दिसत आहे. मात्र, चाहत्यांना सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी आजही आवडते. पण दुर्दैवाने दोघे एकत्र येऊ शकले नाहीत. काही गैरसमजांमुळे त्यांचे नाते बिघडले. खुद्द ऐश्वर्या रायनेही दावा केला आहे की, सलमान खानच्या संतप्त वृत्तीमुळेच त्यांचे नाते बिघडले.

3 / 3
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...