AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीमंत लोकं आपल्या घरी हा फोटो लावतात, कारण वाचाल तर तुम्हीही आणाल!

वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. काही गोष्टी घरात ठेवणं शुभ मानलं जातं. पण एक फोटो घरात प्रगतीसाठी लावला जातो. याचे वास्तुशास्त्रात बरेच फायदे सांगितले गेले आहेत. चला जाणून घेऊयात त्याबाबत

| Updated on: Aug 06, 2025 | 3:53 PM
Share
श्रीमंत लोकं आपल्या घरी हा फोटो लावतात, कारण वाचाल तर तुम्हीही आणाल!

1 / 7
घरात सात घोडे धावत असलेला फोटो लावणं वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानलं जातं. हा फोटो सकारात्मक ऊर्जा, सुख समृद्धी आणि यशासाठी लाभदायी मानला जातो.

घरात सात घोडे धावत असलेला फोटो लावणं वास्तु आणि ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानलं जातं. हा फोटो सकारात्मक ऊर्जा, सुख समृद्धी आणि यशासाठी लाभदायी मानला जातो.

2 / 7
वास्तुशास्त्रानुसार हा फोटो यश, प्रगती, विजय आणि आनंदाचं प्रतीक मामलं जाते. हा फोटो लावल्याने करिअर, उद्योगधंदा आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल बघायला मिळतात.

वास्तुशास्त्रानुसार हा फोटो यश, प्रगती, विजय आणि आनंदाचं प्रतीक मामलं जाते. हा फोटो लावल्याने करिअर, उद्योगधंदा आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल बघायला मिळतात.

3 / 7
वास्तुशास्त्रात हा फोटो लकी मानला जातो. या फोटोत भाग्य चमकवण्याची ताकद असल्याचं बोललं जातं. धावणारे घोडे यश आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे हा फोटो घरी नक्की लावला पाहीजे. हा फोटो लावल्यानंतर काही दिवसातच प्रगती दिसून येते.

4 / 7
वास्तुशास्त्रानुसार, घरात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने आर्थिक संकट दूर होतं. आर्थिक प्रगतीचे नवी दारं खुली होतात. इतकंच काय समाजात मानसन्मान मिळतो.

वास्तुशास्त्रानुसार, घरात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो लावल्याने आर्थिक संकट दूर होतं. आर्थिक प्रगतीचे नवी दारं खुली होतात. इतकंच काय समाजात मानसन्मान मिळतो.

5 / 7
फोटो घरातील कोणत्या दिशेला लावला आहे यावरून लाभ ठरतो. दक्षिण दिशेला लावल्यास प्रसिद्धी आणि यश मिळते. उत्तर दिशेला लावल्यास धन आणि समृद्धी येते. पूर्व दिशेला लावल्यास करिअरमध्ये प्रगती होते.

फोटो घरातील कोणत्या दिशेला लावला आहे यावरून लाभ ठरतो. दक्षिण दिशेला लावल्यास प्रसिद्धी आणि यश मिळते. उत्तर दिशेला लावल्यास धन आणि समृद्धी येते. पूर्व दिशेला लावल्यास करिअरमध्ये प्रगती होते.

6 / 7
(Disclaimer:  या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)

(Disclaimer: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)

7 / 7
Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?