कोणत्याही लूकमध्ये शाहिद कपूरची पत्नी दिसते बोल्ड आणि ग्लॅमरस, फोटो तुफान व्हायरल
मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. पण मीरा चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. दोन मुलांची आई असून देखील मीरा फिट दिसत आहे. सध्या सर्वत्र मीरा राजपूत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
