PHOTO | मुंबई महापालिकेत आवाज शिवसेनेचाच, समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला धोबीपछाड
राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) वैधानिक समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. (BMC Standing Committee Election)

- bmc
- मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोशी यांची निवड झाली आहे.
- तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव निश्चित आहेत.
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी त्यांचे अभिनंदन केले
- शिक्षण समितीसाठी भाजपकडून सुरेखा पाटील, शिवसेनेकडून संध्या दोषी, तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे यांनी अर्ज भरले होते.
- स्थायी समितीसाठी भाजपकडून मकरंद नार्वेकर, शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया मैदानात उतरले.






