वजन कमी करण्यासाठी डायटिंग? वाचा डायटिंगचे तोटे
कमी खाल्ले तर पचनसंस्थेवर परिणाम होतो. डायटिंग केलं की फायबर कमी होतं. अनेक पोषक घटकांची शरीरात कमतरता जाणवते. डायजेशन नीट होत नाही. त्यामुळे व्यवस्थित आणि चांगलं खा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Non Stop LIVE Update