AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonali Bendre: पैसेही नाही मिळाले मग तरीही सोनाली बेंद्रेने का केलं ‘छम छम…’ गाणं, पहिल्यांदाच सांगितले कारण, ऐकून तुम्ही कराल कौतुक

| Updated on: Oct 13, 2026 | 1:26 PM
Share
'छम छम करता...', या गाण्यावर सोनाली बेंद्रेने डान्स केल्याने अनेकांनाच आश्चर्य वाटले होते की, बॉलिवूडची एवढी मोठी अभिनेत्री चक्क मराठी सिनेविश्वात. पण सोनालीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की तिने या आधीही एक मराठी सिनेमात काम केले होते.

1 / 5
सोनाली म्हणाली, 'छम छम करता... गाण्यानंतर मी जरी चर्चेत आली असली तरीही मी मी मराठी सिनेमात काम केलं होतं. ज्याची कुठेच चर्चा झाली नाही. 'अनाहत' या मराठी सिनेमात मी काम केलंय.  कमर्शिल सिनेमा नसला तरी मी मराठी सिनेमा केलेला.'

2 / 5
छम छम करता गाण्याचा किस्सा सांगताना सोनाली म्हणाली, "मला फोन आला. मला सांगितले गेले की, नवीन दिग्दर्शक आहेत... सगळे नवीन आहे. तू हे गाणे केलंस तर मराठी चित्रपटसृष्टीला बूस्ट मिळेल आणि तसे झाले ही."

छम छम करता गाण्याचा किस्सा सांगताना सोनाली म्हणाली, "मला फोन आला. मला सांगितले गेले की, नवीन दिग्दर्शक आहेत... सगळे नवीन आहे. तू हे गाणे केलंस तर मराठी चित्रपटसृष्टीला बूस्ट मिळेल आणि तसे झाले ही."

3 / 5
पुढे सोनाली म्हणाली, 'मी ते गाणं फक्त मराठी सिनेमाच्या बूस्टसाठी केलं. त्यासाठी मी कोणतेच मानधन घेतले नाही. मला सांगितल्यानंतर, माझ्याकडून मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे  करू शकत होते ते सर्व मी केलं."

पुढे सोनाली म्हणाली, 'मी ते गाणं फक्त मराठी सिनेमाच्या बूस्टसाठी केलं. त्यासाठी मी कोणतेच मानधन घेतले नाही. मला सांगितल्यानंतर, माझ्याकडून मराठी चित्रपटसृष्टीसाठी जे करू शकत होते ते सर्व मी केलं."

4 / 5
सोनालीने नुकतीच कोण होणार करोडपती मराठी शोमध्ये आपली हजेरी लावली आहे. या शोची होस्ट माधुरी दिक्षित आहे. या शोमध्ये सोनालीने अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. जसे की कॅन्सर, कॅन्सरनंतरची रिकव्हरी, पर्सनल आयुष्य वगैरे.

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?