AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 वर्षांपूर्वी अभिनेत्रीचा बाथटबमधला तो सीन… आज पुन्हा चर्चेत, नेमकं काय घडलं?

चित्रपटसृष्टीत अशा अनेक सौंदर्यवती आहेत, ज्यांनी प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना मोहित केले आहे. पण अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांनी दिलेल्या बोल्ड आणि इंटीमेट सीनमुळे कायम चर्चेत राहिल्या आहेत.

| Updated on: Jun 04, 2026 | 1:16 PM
Share
90च्या दशकात बोल्ड आणि इंटीमेट सीन देणाऱ्या अभिनेत्री या चांगल्याच चर्चेत राहिल्या आहेत. कारण त्याकाळी अभिनेत्रींने असे सीन शूट करणे हे साधारण नव्हते. दरम्यान, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या 'अजूबा' चित्रपटात एक बोल्ड बाथटब सीन चांगलाच चर्चेत राहिला होता.  त्यावेळी तिच्या या सीनची खूप चर्चा झाली होती. कारण अभिनेत्री बाथटबमध्ये अंघोळ करत असल्याचे दाखवण्यात आले होते. आता या सीनवर अभिनेत्रीने ३५ वर्षांनंतर वक्तव्य केले आहे.

1 / 5
अभिनेत्री सोनम खान अजूबा सिनेमात बोल्ड सीन देताना दिसली. आता तिने बाथटब सीनच्या शूटिंगदरम्यान काय घडले होते हे सांगितले आहे. अभिनेत्रीने चित्रपटातील एक जुना (थ्रोबॅक) व्हिडिओ ३५ वर्षांनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने चाहत्यांना या सीनच्या मेकिंगची बिहाइंड-द-सीन्स झलक दाखवली आहे. या सीनमध्ये अभिनेत्री एका बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसत आहे.

2 / 5
अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '८० च्या दशकाच्या शेवटच्या दिवसांतील एक जुनी आठवण. कथेत ट्विस्ट हा आहे की हम्माम (बाथटब) मध्ये मीच आहे, पण पूर्णपणे कपडे घातलेली. विश्वास ठेवा, हा कॉस्च्युम (पोशाख) आहे. मी स्किन-कलरची लेगिंग्स आणि टॉप घातलेला आहे. त्यामुळे प्लीज तुमच्या त्या कल्पनांना इथेच फुल स्टॉप द्या. आम्ही हा पूर्ण सीन फक्त १ तासात शूट केला होता. हा एक स्पीड-रन रेकॉर्ड होता.'

3 / 5
पुढे ती म्हणाली की, तसेच, 'कोणतीही अजूबा' वाली फॅन्टसी (कल्पना) बनवण्याची परवानगी नाही. आणि तो मल्टी-मिरर सीन, जो तुम्हाला इथे दिसत नाहीये? ती बॉडी डबल होती. तिलाही पूर्ण स्किन-कलरचा बॉडी सूट घालण्यात आला होता. मी नकार दिला होता. इतकंच काय तर शशी कपूर सर यांनीही मला मनवण्याचा (समजूत काढण्याचा) प्रयत्न केला होता, पण तरीही मी तो सीन केला नाही.

4 / 5
'अजूबा' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो १९९१ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, डिंपल कपाडिया, सोनम खान, शम्मी कपूर आणि अमरीश पुरी यांच्यासह अनेक मोठे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात