Nayantara: इंटीमेट फोटोज, अफेअरसारख्या वादग्रस्त गोष्टींनी गाजलेली दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आता चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधणार

नयनताराचे अभिनेता सिम्बूसोबतचे नाते हे सर्वात मोठे आकर्षण होते. नयनताराने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तमिळ स्टारला डेट करायला सुरुवात केली. पण हे नाते काही महिनेच टिकले. दोघांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. ज्यामध्ये दोघे किस करताना दिसले होते.

Jun 09, 2022 | 11:03 AM
प्राजक्ता ढेकळे

|

Jun 09, 2022 | 11:03 AM

दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आज चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधणार आहे. नयनताराच्या लग्नाबाबत चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नयनताराला वधूच्या पेहरावात पाहण्यासाठी सर्वजण वाट पाहत आहेत. नयनतारा आणि विघ्नेश 7 वर्षांपासून एकत्र आहेत. नयनता तिच्या आयुष्याचा एक नवीन  प्रवासाला सुरूवात  करणार आहे.

1 / 10

विघ्नेश शिवनच्या आधी नयनताराने अभिनेता सिम्बू आणि चित्रपट निर्माता प्रभुदेवलला डेट केले होते. ही अभिनेत्री नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ब्रेकअप असो किंवा इंटिमेट रोमँटिक फोटो लीक असो, नयनताराचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिली आहे.

2 / 10
नयनताराचे अभिनेता सिम्बूसोबतचे नाते हे सर्वात मोठे आकर्षण होते. नयनताराने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तमिळ स्टारला डेट करायला सुरुवात केली. पण हे नाते काही महिनेच टिकले. दोघांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. ज्यामध्ये दोघे किस करताना दिसले होते.

नयनताराचे अभिनेता सिम्बूसोबतचे नाते हे सर्वात मोठे आकर्षण होते. नयनताराने करिअरच्या सुरुवातीच्या काळात तमिळ स्टारला डेट करायला सुरुवात केली. पण हे नाते काही महिनेच टिकले. दोघांचे इंटिमेट फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. ज्यामध्ये दोघे किस करताना दिसले होते.

3 / 10
प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी सिम्बूने ही छायाचित्रे लीक केल्याचा आरोप होत होता. वर्षांनंतर, या आरोपांवर मौन तोडत, अभिनेत्याने म्हटले होते- ही छायाचित्रे दुबईत घेतली आहेत. सिम्बूने सांगितले होते की, या वादामुळे तिला खूप त्रास झाला होता.

4 / 10
सिम्बूनंतर नयनताराच्या आयुष्यात प्रभू देवाने एंट्री घेतली. विल्लू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी डेट करायला सुरुवात केली होती.

5 / 10
जून 2009 मध्ये नयनतारा आणि प्रभू देवा लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सप्टेंबर 2010 मध्ये, प्रभु देवाने नयनतारावरील प्रेमाची पुष्टी केली.  ..

6 / 10

नयनताराने तिच्या मनगटावर प्रभू देवाचे नाव गोंदवले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नयनतारासोबत अफेअर असतानाच प्रभू देवाचे लग्न झाले होते.असे असूनही तो नयनतारासोबतचे प्रेम उघडपणे व्यक्त करत असे.

7 / 10
यानंतर प्रभूदेवाची पत्नी लतानी घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले लताने कौटुंबिक न्यायालयात जाऊन प्रभू देवावर लग्नात असताना दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा आणि कुटुंबाला आर्थिक पाठबळ न दिल्याचा आरोप केला.

8 / 10
खूप नाट्यानंतर प्रभू देवा आणि लताचा घटस्फोट झाला. या सगळ्यामध्ये नयनताराने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. 2011 साली पुन्हा एक धक्कादायक बातमी आली. नयनतारा आणि प्रभू देवाचे नाते लग्नापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तुटले. नाते तुटण्याचे कारण प्रभू देवाने लग्नाबाबत कमिटमेंट दिले नसल्याचे सांगण्यात आले.

9 / 10
नयनताराला जीवनात खरे प्रेम विघ्नेश शिवनच्या रूपाने मिळाले. दोघांनी 2015 मध्ये डेट करायला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट झाली

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें