AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 PAK vs IND | टीम इंडिया की पाकिस्तान, बॉलिंग अटॅक कोणाचा भारी?

Pakistan vs India Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आशिया कप 2023 स्पर्धेत 2 सप्टेंबरला भिडणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये धारदार बॉलिंग टाकणारे बॉलर्स आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 01, 2023 | 6:08 PM
Share
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध आशिया कप 2023 मोहिमेची सुरुवात करणार आहे.  पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील महामुकाबला 2 सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही संघात तोडीसतोड गोलंदाज आहेत, जे आपल्या बॉलिंगच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता ठेवतात.

1 / 7
पाकिस्तानचा फास्टर बॉलर हारिस रऊफ याने या वर्षात 10 वनडे सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना जरा जपूण खेळावं लागणार आहे.

पाकिस्तानचा फास्टर बॉलर हारिस रऊफ याने या वर्षात 10 वनडे सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना जरा जपूण खेळावं लागणार आहे.

2 / 7
मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगकजे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सिराज विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजच्या बॉलिंगची धार पाकिस्तान विरुद्ध दिसते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.

3 / 7
मोहम्मद शमी याने आतापर्यंत 90 वनडेंमध्ये 162 विकेट्स घेतल्या आहेत. शमी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे शमीवर टीमला झटपट विकेट मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

मोहम्मद शमी याने आतापर्यंत 90 वनडेंमध्ये 162 विकेट्स घेतल्या आहेत. शमी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे शमीवर टीमला झटपट विकेट मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

4 / 7
पाकिस्तानच्या नसीम शाह याने 2023 मध्ये 8 सामने खेळले आहेत. नसीमने या 8 सामन्यात दुप्पट म्हणजे 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लढाई ही बरोबरीच असणार आहे.

पाकिस्तानच्या नसीम शाह याने 2023 मध्ये 8 सामने खेळले आहेत. नसीमने या 8 सामन्यात दुप्पट म्हणजे 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लढाई ही बरोबरीच असणार आहे.

5 / 7
शाहीन शाह अफ्रिदी हा पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज आहे. शाहिनने आतापर्यंत 2023 वर्षात 8 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान आशिया कपआधी अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिज खेळली. शाहिनने या मालिकेत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

6 / 7
जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर टीममध्ये परतला. बुमराहने आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून कमबॅक केलं. बुमराहने 2 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या.  आता बुमराह पाकिस्तान विरुद्ध कसा खेळतो, याकडे साऱ्या भारतीय चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

7 / 7
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी