AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साराने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉनसनसोबत बांधली लग्नगाठ, अशी झाली होती ओळख

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन अखेर लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर येत होत्या. 2024 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. आता दोन वर्षांनी त्यांनी लग्न केलं आहे.

| Updated on: Jul 27, 2026 | 9:06 PM
Share
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन याने लहानपणीची मैत्रीण सारासोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी इटलीच्या 16व्या शतकात बनवलेल्या ऐतिहासिक हवेलीत लग्न केलं. स्पेन्सर जॉन्सनने इंस्टाग्राम खात्यावरून फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. (PC-INSTAGRAM)

1 / 5
स्पेन्सर जॉन्सनच्या पत्नीचं पूर्ण नाव सारा पेथरिक आहे. दोघंही शालेय जीवनात एकमेकांना डेट करत होते. 2013 पासून दोघं एकत्र आहेत. 13 वर्षे एकमेकांना ओळखून घेतल्यानंतर लग्न बंधनात अडकले आहेत. (PC-INSTAGRAM)

2 / 5
स्पेन्सर जॉन्सन ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळतो. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. तर बिग बॅश लीग स्पर्धेत ब्रिस्बेन हीटकडून मैदानात उतरतो.(PC-INSTAGRAM)

3 / 5
स्पेन्सर जॉन्सनची पत्नी सारा एक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहे. ती एडिलेडच्या एका मोठ्या आर्किटेक्चर कंपनीत काम करते. (PC-INSTAGRAM)

स्पेन्सर जॉन्सनची पत्नी सारा एक आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहे. ती एडिलेडच्या एका मोठ्या आर्किटेक्चर कंपनीत काम करते. (PC-INSTAGRAM)

4 / 5
सारा आणि स्पेन्सर गेल्या अनेकम वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. साराने स्पेन्सरच्या वाईट काळात त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. स्पेन्सरने आता लग्नगाठ बांधून हे नातं आणखी घट्ट केलं आहे. (PC-INSTAGRAM)

सारा आणि स्पेन्सर गेल्या अनेकम वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. साराने स्पेन्सरच्या वाईट काळात त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. स्पेन्सरने आता लग्नगाठ बांधून हे नातं आणखी घट्ट केलं आहे. (PC-INSTAGRAM)

5 / 5
Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना