AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Duleep Trophy Final: उपकर्णधार असूनही वैभव सूर्यवंशीला मिळाले कमी पैसे, जाणून घ्या कसं काय ते

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला. पण पहिल्या डावात ईस्ट झोनने आघाडी घेतली होती. त्यामुळे ईस्ट झोन विजयी ठरला. असं असताना ईस्ट झोनच्या किती सॅलरी मिळाली? असा प्रश्न आहे. वैभव सूर्यवंशीला इतरांच्या तुलनेत कमी पैसे मिळाले.

| Updated on: Sep 10, 2026 | 3:36 PM
Share
दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या ईस्ट झोनच्या खेळाडूंना किती पैसे मिळाले? असा प्रश्न विचारला जात आहे. वैभव सूर्यवंशीही या संघाचा भाग होता. इतकंच काय तर उपकर्णधारपदाची जबाबदारीही होती. असं असूनही त्याला इतरांच्या तुलनेत कमी मानधन मिळालं. असं का ते जाणून घ्या. (Photo: PTI)

1 / 5
बीसीसीआयचे तीन स्तर आहेत. पहिल्या टप्प्यात 41 किंवा त्यापेक्षा जास्त फर्स्ट क्लास सामने खेळलेले खेळाडू, दुसऱ्या टप्प्यात 21 ते 40 फर्स्ट क्लास सामने खेळलेले खेळाडू आणि तिसऱ्या टप्प्यात 0 ते 20 फर्स्ट क्लास सामने खेळले खेळाडू आहेत. (Photo: PTI)

2 / 5
41हून अधिक फर्स्ट क्लास सामने खेळलेल्या खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी प्रति दिवस 60 हजार रुपये, 21 ते 40  फर्स्ट क्लास खेळलेल्या खेळाडूला प्रति दिवस 50 हजार रुपये, 0 ते 20 सामने खेळेलल्या खेळाडूला प्रति दिवस 40 हजार रुपये मिळतात. (Photo: PTI)

3 / 5
वैभव सूर्यवंशीला कमी मानधन का मिळालं याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल. वैभव सूर्यवंशी तिसऱ्या टप्प्यात असून 0 ते 20 फर्स्ट क्लास सामन्यादरम्यान खेळला आहे. त्यामुळे त्याला 40 हजार प्रति दिवस मिळाले आहे. वैभव सूर्यवंशीसह शिखर मोहन आणि मोहम्मद कुनैन कुरैशी यांनाही इतकीच रक्कम मिळाली. (Photo: PTI)

4 / 5
ईस्ट झोनच्या अभिमन्यू ईश्वरन, सुदीप कुमार घरामी, इशान किशन, मोहम्मद शमी, अनुकूल रॉय, अभिजीत सरकार आणि मुकेश कुमार यांना प्रति दिवस 600 मिळाले. तर कुमार कुशाग्रला प्रति दिवस 50 हजार मिळाले. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद

पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके म्हणाले..
ज्या मंत्र्य़ांनी जरांगेंसोबत बैठका केल्या ते... लक्ष्मण हाके बोलता बोलता हे काय म्हणाले?
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी
MNS | मनसेच्या इशाऱ्यानंतर गणेशोत्सवाला परीक्षा न घेता मुलांना सुट्टी जाहीर
जालन्यात गुटख्यावर मोठी कारवाई; 1 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त