AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyanka Patil | श्रेयांका पाटील हीचा धमाका, आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी

श्रेयांका पाटील हीने एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली. श्रेयांकाने या स्पर्धेत एकूण 9 विकेट्स घेतल्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 21, 2023 | 5:51 PM
Share
वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर मात करत एमर्जिंग एशिया कप जिंकला. टीम इंडिया फक्त 2 सामन जिंकून  एशिया चॅम्पियन ठरलीय. मात्र इथवरच्या प्रवासात श्रेयांका पाटील हीने निर्णायक भूमिका बजावली.

वूमन्स टीम इंडियाने बांगलादेशवर मात करत एमर्जिंग एशिया कप जिंकला. टीम इंडिया फक्त 2 सामन जिंकून एशिया चॅम्पियन ठरलीय. मात्र इथवरच्या प्रवासात श्रेयांका पाटील हीने निर्णायक भूमिका बजावली.

1 / 5
टीम इंडिया फक्त 2 सामने जिंकून एशिया चॅम्पियन ठरली. टीम इंडियाने या स्पर्धेत  हाँगकाँग विरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर नेपाळ आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामना हा पावसामुळे रद्द झाला. तर आता अंतिम सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला.

2 / 5
श्रेयांका पाटीलने हीने या स्पर्धेत टीम इंडियाकडून खेळताना फक्त 2 सामन्यात 7 ओव्हर्स टाकल्या. या 7 पैकी 1 ओव्हर मेडन टाकली. श्रेयांकाने अवघ्या 15 धावांच्या  मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या.

श्रेयांका पाटीलने हीने या स्पर्धेत टीम इंडियाकडून खेळताना फक्त 2 सामन्यात 7 ओव्हर्स टाकल्या. या 7 पैकी 1 ओव्हर मेडन टाकली. श्रेयांकाने अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स घेतल्या.

3 / 5
श्रेयांकाने हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 3 ओव्हर बॉलिंग टाकली. यापैकी 1 मेडन ओव्हर टाकली. श्रेयांकाने या स्पेलमध्ये अवघ्या 2 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

श्रेयांकाने हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 3 ओव्हर बॉलिंग टाकली. यापैकी 1 मेडन ओव्हर टाकली. श्रेयांकाने या स्पेलमध्ये अवघ्या 2 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

4 / 5
तर आता बांगलादेश विरुद्ध श्रेयांकाने 4 विकेट्स घेतल्या. श्रेयांका यासह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी बॉलर ठरली. श्रेयांकाला या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं.

तर आता बांगलादेश विरुद्ध श्रेयांकाने 4 विकेट्स घेतल्या. श्रेयांका यासह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी बॉलर ठरली. श्रेयांकाला या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी