AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emerging Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचे खेळाडू श्रीलंकेत

Emerging Asia Cup 2023 Team India A | टीम इंडिया ए एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत यश धूल याच्या नेतृत्वात खेळणार आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 10, 2023 | 10:53 PM
Share
एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा  13 ते 23 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या एमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचे युवा शिलेदार हे श्रीलंकेत दाखल झाले आहेत.

एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा 13 ते 23 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या एमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचे युवा शिलेदार हे श्रीलंकेत दाखल झाले आहेत.

1 / 5
टीम इंडियाच्या खेळाडूंचं श्रीलंकेत जोरात स्वागत करण्यात आलं.

टीम इंडियाच्या खेळाडूंचं श्रीलंकेत जोरात स्वागत करण्यात आलं.

2 / 5
श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले.

श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले.

3 / 5
यश धूळ याच्या नेतृ्त्वात टीम इंडिया ए आशिया कप खेळणार आहे.

यश धूळ याच्या नेतृ्त्वात टीम इंडिया ए आशिया कप खेळणार आहे.

4 / 5
टीम इंडिया ए चा पहिला सामना हा यूएई ए विरुद्ध 14 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया ए चा पहिला सामना हा यूएई ए विरुद्ध 14 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी