AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता, इंग्लंडचा अजब निर्णय

England vs India 2nd T20I: इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील दुसरा सामना 4 जुलैला होणार आहे. इंग्लंडने या सामन्यातून पहिल्या मॅचमध्ये 3 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jul 03, 2026 | 9:33 PM
Share
इंग्लंड क्रिकेटने टीम इंडिया विरूद्धच्या दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. दुसरा सामना हा  मँचेस्टरमधील ओल्ट ट्रॅफर्ड मैदानात होणार आहे. इंग्लंडने घेतलेला निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
पहिल्या टी 20I सामन्यात टीम इंडियाच्या अडचणी वाढवणाऱ्या गोलंदाजाला इंग्लंडने दुसऱ्या मॅचमधून बाहेर केलं आहे. साकीब महमूद याने पहिल्या टी 20I सामन्यात 33 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स मिळवल्या होत्या. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
साकीब महमूद याने पहिल्या टी 20I सामन्यात संजू सॅमसन याला आऊट केलं होतं. तसेच कर्णधार आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांनाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. (PC-GETTY IMAGES)

साकीब महमूद याने पहिल्या टी 20I सामन्यात संजू सॅमसन याला आऊट केलं होतं. तसेच कर्णधार आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांनाही मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
दुसऱ्या टी 20I सामन्यात साकीब महमूद याच्या जागी जोफ्रा आर्चर याला संधी देण्यात आली आहे. आर्चरने मँचेस्टरमध्ये जोरदार सराव केला. (PC-GETTY IMAGES)

दुसऱ्या टी 20I सामन्यात साकीब महमूद याच्या जागी जोफ्रा आर्चर याला संधी देण्यात आली आहे. आर्चरने मँचेस्टरमध्ये जोरदार सराव केला. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
इंग्लंडची दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदील रशीद आणि जॉश टंग (PC-GETTY IMAGES)

इंग्लंडची दुसऱ्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक, जेकब बेथल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदील रशीद आणि जॉश टंग (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा