Rajat Patidar ला कुणाच्या वशिल्यावर वारंवार संधी? पुन्हा फ्लॉप ठरल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल

Rajat Patidar Duck | रजत पाटीदार कसोटी कारकीर्दीतील 6 डावांमध्ये सलग 2 वेळा झिरोवर आऊट झाला. इंग्लंड विरुद्ध पदार्पण करणारा रजत अपयशी ठरल्याने त्याच्यावर आता क्रिकेट चाहते चांगलेच बरसले आहेत.

| Updated on: Feb 26, 2024 | 12:01 PM
टीम इंडियाचा युवा खेळाडू रजत पाटीदार पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. रजत पाटीदार इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील चौथ्या डावात अपयशी ठरला.

टीम इंडियाचा युवा खेळाडू रजत पाटीदार पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. रजत पाटीदार इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील चौथ्या डावात अपयशी ठरला.

1 / 7
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी टीम इंडियाची सलामी जोडी झटपट आऊट झाली.

इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी टीम इंडियाची सलामी जोडी झटपट आऊट झाली.

2 / 7
यशस्वी जयस्वाल याच्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली.

यशस्वी जयस्वाल याच्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आऊट झाला. त्यामुळे टीम इंडिया बॅकफुटवर गेली.

3 / 7
रोहित आऊट झाल्यानंतर रजत पाटीदार मैदानात आला. रजत पाटीदारवर झटपट 2 विकेट्स गेल्यानंतर मोठी जबाबदारी होती. पण रजतने पुन्हा निराशा केली.  रजत तिसऱ्या सामन्यानंतर चौथ्या सामन्यातही झिरोवर आऊट झाला.

रोहित आऊट झाल्यानंतर रजत पाटीदार मैदानात आला. रजत पाटीदारवर झटपट 2 विकेट्स गेल्यानंतर मोठी जबाबदारी होती. पण रजतने पुन्हा निराशा केली. रजत तिसऱ्या सामन्यानंतर चौथ्या सामन्यातही झिरोवर आऊट झाला.

4 / 7
रजत पाटीदार सलग दुसऱ्यांदा झिरोवर बाद झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रजतला अपयशी ठरल्यांनतरही संधी काय दिली जातेय? तो कुणाच्या वशिल्यावर खेळतोय का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रजत पाटीदार सलग दुसऱ्यांदा झिरोवर बाद झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रजतला अपयशी ठरल्यांनतरही संधी काय दिली जातेय? तो कुणाच्या वशिल्यावर खेळतोय का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

5 / 7
रजत पाटीदार याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली याच्या जागी संधी देण्यात आली आहे. विराटने कौटुंबिक कारणामुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली.

रजत पाटीदार याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहली याच्या जागी संधी देण्यात आली आहे. विराटने कौटुंबिक कारणामुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली.

6 / 7
दरम्यान रजत पाटीदार याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केलं. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत रजतला आपली छाप सोडता आलेली नाही. रजतने आतापर्यंत अनुक्रमे 32,9,5,0,17 आणि 0, अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे रजतचं टेस्ट करिअर आता संपलं असल्याचं म्हटलं जात आहे.

7 / 7
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...