मॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का?

हा भारतीय गोलंदाज त्याच्या हसमुख चेहऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा भारतीय म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं.

| Updated on: Jun 15, 2021 | 3:09 PM
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहाणी त्यांच्या खेळासारखीच इंटरेस्टींग आहे. अशीच भारी Love Story आहे भारताचा माजी
वेगवान गोलंदाज आशिष नेहराची. भारतीय संघातील एक हसतमुख चेहऱ्याचा खेळाडू म्हणून नेहराची ओळख. त्याच्या सोबतच्या अनेकांनी हे मान्य देखील
केले आहे की सोशल मीडियापासून लांब असलेला नेहरा खऱ्या जीवनात मात्र बराच इंटरेस्टीगं आहे. अशीच इंटरेस्टींग नेहराची प्रेम कहाणी आहे जी क्रिकेटच्या मैदानावर
सुरु झाली होती. (Indian formar bowler Ashish Nehra And Wife Rushma Nehra Untold Love Story)

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहाणी त्यांच्या खेळासारखीच इंटरेस्टींग आहे. अशीच भारी Love Story आहे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची. भारतीय संघातील एक हसतमुख चेहऱ्याचा खेळाडू म्हणून नेहराची ओळख. त्याच्या सोबतच्या अनेकांनी हे मान्य देखील केले आहे की सोशल मीडियापासून लांब असलेला नेहरा खऱ्या जीवनात मात्र बराच इंटरेस्टीगं आहे. अशीच इंटरेस्टींग नेहराची प्रेम कहाणी आहे जी क्रिकेटच्या मैदानावर सुरु झाली होती. (Indian formar bowler Ashish Nehra And Wife Rushma Nehra Untold Love Story)

1 / 5
नेहरा याच्या पत्नीचं नाव रुश्मा असं असून त्यांची पहिली भेट 2002 मध्ये नेहरा इंग्लंड दौऱ्यावर असताना झाली होती.
रुश्मा द ओवलच्या मैदानावर सामना पाहायला आली होती. त्याचवेळी नजरानजर झाली आणि एका प्रेम कहाणीचा जन्म झाला.

नेहरा याच्या पत्नीचं नाव रुश्मा असं असून त्यांची पहिली भेट 2002 मध्ये नेहरा इंग्लंड दौऱ्यावर असताना झाली होती. रुश्मा द ओवलच्या मैदानावर सामना पाहायला आली होती. त्याचवेळी नजरानजर झाली आणि एका प्रेम कहाणीचा जन्म झाला.

2 / 5
ओवलमधील भेटीनंतर दोघांच्यात गप्पागोष्टी होण्यास सुरुवात झाली. दोघेही एकमेंकाना भेटू लागले.  दोघांनी सात वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर 
लग्न केलं. रुश्मा ही गुजरातची राहणारी आहे.

ओवलमधील भेटीनंतर दोघांच्यात गप्पागोष्टी होण्यास सुरुवात झाली. दोघेही एकमेंकाना भेटू लागले. दोघांनी सात वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. रुश्मा ही गुजरातची राहणारी आहे.

3 / 5
नेहराने गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विद चॅम्पियनमध्ये आपल्या  लग्नाबद्दल सांगितल. तेव्हा
तो म्हणाला आम्ही दोघेही बराच काळापासून रिलेशनमध्ये होतो. तेव्हा अचानक घरात मित्रांसोबत बसलो असताना विषय निघाला आणि मी लग्न करायचं ठरवलं. 
त्यानंतर पुढच्या सात दिवसांत मी लग्न उरकून घेतलं.

नेहराने गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विद चॅम्पियनमध्ये आपल्या लग्नाबद्दल सांगितल. तेव्हा तो म्हणाला आम्ही दोघेही बराच काळापासून रिलेशनमध्ये होतो. तेव्हा अचानक घरात मित्रांसोबत बसलो असताना विषय निघाला आणि मी लग्न करायचं ठरवलं. त्यानंतर पुढच्या सात दिवसांत मी लग्न उरकून घेतलं.

4 / 5
रुश्मा आणि आशिष हे 2 एप्रिल, 2009 रोजी लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे त्याच दिवशी दोन वर्षानंतर  भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला.
नेहराची पत्नी रुश्मालाही क्रिकेटची आवड असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे.

रुश्मा आणि आशिष हे 2 एप्रिल, 2009 रोजी लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे त्याच दिवशी दोन वर्षानंतर भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला. नेहराची पत्नी रुश्मालाही क्रिकेटची आवड असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.