IPL 2025 : या बेस प्राइससह केएल राहुल,सिराज आणि ऋषभ पंत उतरणार लिलावात

आयपीएल 2025 स्पर्धा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होईल. तत्पूर्वी फ्रेंचायझींनी संघ बांधणी सुरु केली आहे. रिटेन्शन यादीनंतर आता मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. यासाठी काही दिग्गज खेळाडूंची किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे.

| Updated on: Nov 06, 2024 | 3:53 PM
आयपीएल 2025 मेगा लिलावाची तयारी सुरु झाली आहे. खेळाडूंची नाव नोंदणी प्रक्रिया पार पडली आहे. आता 24 आणि 25 नोव्हेंबर अशा दोन दिवसात खेळाडूंच्या भविष्याचा फैसला होणार आहे. लिलाव प्रक्रियेत एकूण 1574 खेळाडूंनी भाग घेतला आहे.

1 / 6
दोन दिवस लिलाव प्रक्रिया पार पडणार असून 204 जागांसाठी ही निवड होणार आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे खेळाडूंची मेगा ॲक्शन होणार आहे.  फ्रेंचायझीला किमान 18 खेळाडू संघात ठेवायचे आहेत. ही संख्या गरजेनुसार 25 पर्यंत वाढू शकते. त्यामुळे 204 जागा भरताना कमी अधिक होऊ शकतं. भारताच्या तीन दिग्गज खेळाडूंची आधारभूत किंमत जाहीर केली आहे.

2 / 6
आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेल्या ऋषभ पंतला 16 कोटी रुपये मानधन मिळाले होते. मात्र या पर्वात फ्रेंचायझीने त्याला रिलीज केलं आहे. त्यामुळे लिलावात आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल असं दिसत आहे. पण पंतवर मेगा लिलावात 2 कोटींपासून बोली लागेल. 2 कोटी रुपये ही आधारभूत किंमत जाहीर केली आहे.

3 / 6
मोहम्मद सिराज मागच्या सात पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे. पण यावेळी त्याला रिटेन केलं नाही. त्यामुळे मेगा लिलावात मोहम्मद सिराज 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइससह उतरला आहे.

4 / 6
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधारपद भूषविलेल्या केएल राहुलला रिलीज केलं आहे. मागच्या पर्वापर्यंत त्याला फ्रेंचयाझीकडून 17 कोटी रुपये मिळाले होते. पण यंदा मेगा लिलावात त्याचं नशिबाचे फासे पडणार आहे. केएल राहुलची बेस प्राईस 2 कोटी रुपये आहे.

5 / 6
क्रिकइंन्फोनुसार लिलावासाठी श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद, दीपक चाहर, वेंकटेश अय्यर, आवेश खान, ईशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, टी. नटराजन, देवदत्त पडिक्कल, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, उमेश यादव यांनीही बेस प्राइस 2 कोटी निश्चित केली आहे.

6 / 6
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.