AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्सकडे शब्द टाकला, आणि…

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने कंबर कसली आहे. या स्पर्धेपूर्वी संघात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. केएल राहुल सलामीला येणार हे स्पष्ट केलं आहे. इतकंच काय तर केएल राहुलची एक मागणीही पूर्ण केली आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 5:14 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने संघाची मजबूत बांधणी केली आहे. लिलावापूर्वी 17 खेळाडूंना कायम ठेवलं होतं. मिनी लिलावात 8 खेळाडूंची खरेदी केली. यात 5 तर विदेशी खेळाडू आहेत.

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने संघाची मजबूत बांधणी केली आहे. लिलावापूर्वी 17 खेळाडूंना कायम ठेवलं होतं. मिनी लिलावात 8 खेळाडूंची खरेदी केली. यात 5 तर विदेशी खेळाडू आहेत.

1 / 5
मिनी लिलावात खरेदी केलेल्या पाच खेळाडूंपैकी एक इंग्लंडचा बेन डकेट आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. बेन डकेटसाठी दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली आणि संघात घेतलं.

मिनी लिलावात खरेदी केलेल्या पाच खेळाडूंपैकी एक इंग्लंडचा बेन डकेट आहे. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. बेन डकेटसाठी दिल्ली कॅपिटल्सने बोली लावली आणि संघात घेतलं.

2 / 5
बेन डकेटला संघात घ्या, असा आग्रह केएल राहुलने धरला होता. त्याने दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांच्याकडे हा प्रस्ताव ठेवला होता. तसेच डकेटची संघाला गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळेच बेन डकेटवर बोली लावल्याचं जिंदाल यांनी सांगितलं.

3 / 5
केएल राहुलच्या विनंतीला मान देऊन दिल्ली कॅपिटल्सने बेन डकेटला घेतलं. आता केएल राहुलसोबत सलामी उतरणार हे स्पष्ट दिसत आहे. केएल राहुल आणि बेन डकेट सलामीला येण्याची शक्यता वाढली आहे.

केएल राहुलच्या विनंतीला मान देऊन दिल्ली कॅपिटल्सने बेन डकेटला घेतलं. आता केएल राहुलसोबत सलामी उतरणार हे स्पष्ट दिसत आहे. केएल राहुल आणि बेन डकेट सलामीला येण्याची शक्यता वाढली आहे.

4 / 5
दिल्ली कॅपिटल्स संघ: अक्षर पटेल, केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपुराणा विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, कुमारीभ, मुश्कीब, मुकेरा, नटराजन, पथुम निसांका, बेन डकेट, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, साहिल पारख, पृथ्वी शॉ, काइल जेमिसन. (सर्व फोटो टीव्ही 9 कन्नडवरून)

5 / 5
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं