AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : 6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?

IPL 2026 : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाला 9 दिवस बाकी असताना 19 मार्च रोजी 3 गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता आणखी एक गोलंदाजाला दुखापतीमुळे या 19 व्या पर्वात खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 20, 2026 | 6:46 PM
Share
आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी एका मागोमाग एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर होत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्सनंतर आता सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका लागला आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
सनरायजर्स हैदराबादचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज जॅक एडवर्ड्स स्पर्धेतून बाहेर झाला आहे. क्रिकबझनुसार, जॅकला दुखापत झाली आहे. जॅक 19 व्या मोसमाला सुरुवात होईपर्यंत फिट होण्याची शक्यता फार कमी आहे. (Photo Credit: Getty Images)

2 / 5
सनरायजर्स हैदराबादने जॅकला गेल्या मोसमात बेस प्राईजपेक्षा 6 पट अधिक रक्कम दिली होती. जॅकची बेस प्राईज ही 50 लाख रुपये होती. तर सनरायजर्स हैदराबादने जॅकसाठी 3 कोटी रुपये मोजले.  (Photo Credit: Getty Images)

3 / 5
जॅकच्या दुखापतीमुळे सनरायजर्स हैदराबादच्या डोकेदुखीत दुप्पटीने वाढ झाली आहे. आधीच सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याला दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांना मुकावं लागलं आहे. (Photo Credit: Getty Images)

4 / 5
दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार,  19 मार्च रोजी 19 व्या मोसमातून दुखापतीमुळे 3 विविध संघांचे 3 गोलंदाज बाहेर झाले आहेत. या तिघांमध्ये  एडवर्ड्स व्यतिरिक्त सीएसकेचा नॅथन एलिस आणि राजस्थान रॉयल्सच्या सॅम करन याचा समावेश आहे. (Photo Credit : Getty & PTI)

5 / 5
Follow Us
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक