AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ishan Kishan Record: इशान किशनने मोडला 16 वर्षे जुना विक्रम, आता अव्वल स्थानी विराजमान

दुलीप ट्रॉफी स्पर्धेत इशान किशनच्या नेतृत्वात ईस्ट झोनने ट्रॉफीवर नाव कोरलं. या स्पर्धेत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय केलं?

| Updated on: Sep 10, 2026 | 5:48 PM
Share
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत इशान किशनने जबरदस्त कामगिरी केली. त्याने केलेलं विक्रम भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घडलं. डावखुरा फलंदाज इशान किशनने साऊथ झोनसाठी दोन्ही डावात 350 धावा करत विक्रम रचला. (PC-PTI)

1 / 5
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा मान इशान किशनला मिळाला आहे. ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने पहिल्या डावात 270 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्याने 80 धावांची खेळी केली. (PC-PTI)

2 / 5
इशान किशनने माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने 16 वर्षापूर्वी वेस्ट झोनविरुद्ध एका सामन्यात 333 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे. (PC-PTI)

3 / 5
इशान किशन व्यतिरिक्त रमण लांबाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या एका सामन्यात 320, युसूफ पठाणने 318 आणि केएल राहुलने 315 धावा केल्या. (PC-PTI)

इशान किशन व्यतिरिक्त रमण लांबाने दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या एका सामन्यात 320, युसूफ पठाणने 318 आणि केएल राहुलने 315 धावा केल्या. (PC-PTI)

4 / 5
दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना ड्रॉ झाला. पण या सामन्यातील पहिल्या डावात ईस्ट झोनने आघाडी घेतली होती. त्यामुळे जेतेपद ईस्ट झोनला मिळालं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, टी20 वर्ल्डकपनंतर इशानने दुलीप ट्रॉफीतही विजय मिळवला. तिन्ही स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने योगदान दिलं. (PC-PTI)

5 / 5
Follow Us
भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या...
Manoj Jarange | भाऊ मैदानात लढतोय, बहिणीने जेवायला बोलवू नये! अमृता फडणवीसांच्या निमंत्रणाला मनोज जरांगेंचा नकार; पुढे म्हणाले...
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?
Rohit Pawar on Parth Pawar | मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाच्या सवालानंतर रोहित पवारांचा मोठा सल्ला, म्हणाले...
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...