चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी मोहम्मद सिराजला मिळणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! असं का ते जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली असून या संघातून मोहम्मद सिराजला वगळण्यात आलं आहे. मोहम्मद सिराज मागच्या दोन वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. पण मोहम्मद शमीचं पुनरागमन झाल्याने त्याची संधी हुकली आहे. आता त्याची संघात वाईल्ड कार्ड एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
