5

Indian Cricket Team | टीम इंडियाचा स्टार विवाहबंधनात, लग्नाला क्रिकेटपटूंची हजेरी

टीम इंडिया एकाबाजूला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये चांदीच्या गदेसाठी लढतेय. तर दुसऱ्या बाजूला भारतीय खेळाडूने लग्न केलंय.

| Updated on: Jun 09, 2023 | 12:08 AM
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आज 8 जून रोजी विवाहबद्ध झाला आहे. प्रसिद्धने गर्लफ्रेंड रचना कृष्णा हीच्याशी लग्न केलं आहे.  प्रसिद्धच्या लग्नाला अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली.

1 / 5
प्रसिद्ध कृष्णाने हिंदू परंपरेनुसार लग्न केलं. याआधी 2 दिवसांपूर्वी 6 जून रोजी प्रसिद्धचा साखरपुडा पार पडला.

2 / 5
प्रसिद्धच्या लग्नाला टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली. प्रसिद्धच्या लग्नाला जसप्रीत बुमराह, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडू हजर होते.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्धची पत्नी रचना ही बिजनेस वूमन आहे.

4 / 5
प्रसिद्ध आणि रचना या दोघांचा लग्नात ट्रेडिश्नल अंदाज पाहायला मिळाला. दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
त्या प्रकरणी मनसे आक्रमक, फेरीवाल्यासह राजू पाटलांनी गाठलं पोलीस ठाणं

मोदी सरकारचा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय, घरगुती गॅसचे दर पुन्हा कमी

'डीजे, डॉल्बीचा नातवाला त्रास म्हणून..', अंधारेंनी राज ठाकरेंना डिवचलं

उपचार सुरू असताना डॉक्टरच्या हातून नवजात बाळ पडलं अन्...

Ranbir Kapoor च्या अडचणी वाढणार? ईडीनं बजावलं समन्स, काय आहे प्रकरण?

कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?

कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'

राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?

हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...

NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल