AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : ‘भारतामध्ये आमच्या बसवर दगड मारलेले’; शाहिद आफ्रिदीने सांगितला खतरनाक किस्सा!

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 15, 2023 | 10:57 PM
Share
यंदाचा एकदिवसीय वर्ल्ड कप भारतात होणार आहे. मात्र पाकिस्तान संघ भारतामध्ये येणार की नाही याबाबत अद्याप काही स्पष्ट नाही.  मात्र याबाबत बोलताना माजी कर्णधार आफ्रिदीने आताच्या क्रिकेट संघाला भारतामध्ये जाऊन जिंकून यावं, असं म्हटलं आहे.

1 / 5
शाहिद आफ्रिदीने एक किस्सा सांगितला ज्यामध्ये ते भारतात दौऱ्यावर आले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

शाहिद आफ्रिदीने एक किस्सा सांगितला ज्यामध्ये ते भारतात दौऱ्यावर आले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

2 / 5
सध्या पाकिस्तान संघ भारतामध्ये क्रिकेट खेळायला येणार की नाही याबाबत अजुनही सर्व काही तळ्यात मळ्यात आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये आफ्रिदी बोलत होता.

सध्या पाकिस्तान संघ भारतामध्ये क्रिकेट खेळायला येणार की नाही याबाबत अजुनही सर्व काही तळ्यात मळ्यात आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये आफ्रिदी बोलत होता.

3 / 5
2005 मधील बंगळुरूमधील कसोटीमधे विजय मिळवला होता. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी आमच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती, असं आफ्रिदीने सांगितलं.

2005 मधील बंगळुरूमधील कसोटीमधे विजय मिळवला होता. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी आमच्या बसवर दगडफेक करण्यात आली होती, असं आफ्रिदीने सांगितलं.

4 / 5
माझं वैयक्तिक मत आहे, पाकिस्तान संघाने भारतामध्ये जावून वर्ल्ड कप खेळावा आणि जिंकूव यावं, असं आफ्रिदीने म्हटलं आहे.

माझं वैयक्तिक मत आहे, पाकिस्तान संघाने भारतामध्ये जावून वर्ल्ड कप खेळावा आणि जिंकूव यावं, असं आफ्रिदीने म्हटलं आहे.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी