AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रेयस अय्यरचं नशिब चमकणार! टी20 वर्ल्डकप संघात निवड होण्याची शक्यता, झालं असं की…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. दुखापतीतून सावरून मैदानात परतलेल्या श्रेयस अय्यरला टी20 वर्ल्डकप संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

| Updated on: Jan 08, 2026 | 4:54 PM
Share
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण संघात समाविष्ट असलेला टीम इंडियाचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल की नाही हे देखील सांगता येत नाही. (Photo- PTI)

1 / 5
विजय हजारे ट्रॉफीत दुखापत जाणवल्याने तिलक वर्मावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार त्याला बरे होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागू शकतात. जर असे झाले तर 21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणे त्याच्यासाठी कठीण होईल. (Photo- PTI)

2 / 5
तिलक वर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळला नाही तर त्याच्या जागा कोण घेणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण या शर्यतीत श्रेयस अय्यर आघाडीवर आहे. अय्यर तिसऱ्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. अय्यरने 47 टी20 सामन्यांमध्ये 30.66 च्या सरासरीने आणि 136 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 1104 धावा केल्या आहेत. (Photo- PTI)

3 / 5
श्रेयस अय्यर डिसेंबर 2023 पासून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर आहे. त्याने 3 डिसेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता. आयपीएल 2025  मध्ये अय्यरने 17 सामन्यांमध्ये 50.3 च्या सरासरीने आणि 175 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 604 धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo- PTI)

4 / 5
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा*, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित सिंह, हर्षित सिंह, आर. (Photo- PTI)

5 / 5
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.