AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | टीम इंडियाच्या खेळाडूने सर्वांपासून लपवलं, मात्र बायकोनेच सर्व उघड केलं

Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूने सर्वांपासूनच ही मोठी बातमी लपवून ठेवली. मात्र त्याच्या बायकोनेच सोशल मीडिया पोस्ट करत सर्व काही उघड केलं.

| Updated on: Jul 17, 2023 | 10:45 PM
Share
हनुमा विहारी आणि प्रीतीराज हे दोघे 19 मे 2019 रोजी लग्नबंधनात अडकले होते. दोघेही अनेक महिने रिलेशनमध्ये राहिले. त्यानंतर हनुमाने प्रीतीराजला कँडल लाईट डिनरला नेलं. तिथे हनुमाने प्रेमाची कबुली दिली. प्रीतिराजनेही हनुमाच्या प्रपोजला होकार दिला.

1 / 5
प्रीतिराज ही फॅशन डिझायनर आहे. प्रीतिराज सोशल मीडियावर एक्टीव्ह असते.

प्रीतिराज ही फॅशन डिझायनर आहे. प्रीतिराज सोशल मीडियावर एक्टीव्ह असते.

2 / 5
हनुमा विहारी याने आपल्या नेतृत्वात साऊथ झोन टीमला दुलीप ट्रॉफीत चॅम्पियन केलं.  हनुमाने दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये  63 आणि 42 धावांची निर्णायक खेळी केली.

हनुमा विहारी याने आपल्या नेतृत्वात साऊथ झोन टीमला दुलीप ट्रॉफीत चॅम्पियन केलं. हनुमाने दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये 63 आणि 42 धावांची निर्णायक खेळी केली.

3 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू हनुमा विहारी याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय.  हनुमा विहारी आणि त्याची पत्नी प्रीतीराज यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय. प्रीतिराज हीने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत ही गोड न्यूज शेअर केली आहे.

4 / 5
हनुमा विहारी याने 16 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय.  हनुमाने या 16 सामन्यांमध्ये 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत.

हनुमा विहारी याने 16 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. हनुमाने या 16 सामन्यांमध्ये 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत.

5 / 5
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.